Menu Close

हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने नंदुरबार येथे आंदोलन

हिंदुत्वनिष्ठांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने १५ ऑगस्टला राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले

जळगाव येथे हिंदुत्वनिष्ठांची प्रशासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर

जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने तेथील श्री. वांदेकर यांनी निवेदन स्वीकारले. यानंतर पोलीस ठाण्यात जाऊनही गुन्हा नोंद करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली.

दादर, भाईंदर आणि सानपाडा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन संपन्न

मुंबईसह देशातील बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढा, तसेच ‘गेट वे ऑफ इंडिया’ हे नाव पालटून ‘भारत द्वार’असे नामकरण करा ! : आंदोलनात राष्ट्रप्रेमींची मागणी

हिंदुत्ववादी वैभव राऊत यांची अटक म्हणजे ‘मालेगाव पार्ट २’ !

हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास देणे, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणे यांसारख्या घटना आता नवीन नाहीत. मालेगाव प्रकरण, सनातन संस्थेच्या अनेक निष्पाप साधकांची अटक यांसारख्या प्रकरणांतून हे…

कोपरगाव (जिल्हा नाशिक) आणि चोपडा (जिल्हा जळगाव) येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलन

शनिशिंगणापूर येथील देवस्थानच्या सरकारीकरणाचा निर्णय रहित करा; अन्यथा शनिदेवाचाच नव्हे; हिंदूंचाही कोप होईल ! : समस्त हिंदुत्वनिष्ठांची मागणी

‘शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्‍वर मंदिराचे सरकारीकरण त्वरित रहित करा !’

यापूर्वीही महाराष्ट्र शासनाने अनेक मंदिरांचे सुव्यवस्थापन करण्याच्या नावाखाली सरकारीकरण केले गेले; प्रत्यक्षात मात्र या मंदिरांच्या व्यवस्थापनात शासकीय समित्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून देवनिधीवर कोट्यवधींचा डल्ला…

भ्रष्ट व्यवस्था दूर करून आदर्श राज्यव्यवस्था निर्माण करणे म्हणजेच हिंदु राष्ट्राची स्थापना – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

आज प्रशासकीय अधिकारी, राज्यकर्ते नि:स्वार्थी आहेत का, असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केला.