Menu Close

पद्मावती चित्रपटाला महाराष्ट्रात बंदी घालावी !

इतिहासाची विकृती करणार्‍या पद्मावती  चित्रपटाला महाराष्ट्रात बंदी घालावी, अशी मागणी राजस्थानी हिंदु समाज कोल्हापूरच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडाचा बुरूज ढासळलेल्या स्थितीत

गडावर इतिहासाविषयी माहिती असलेला फलक लावलेला नाही. त्यामुळे गडावर येणार्‍या पर्यटकांना गडाचे महत्त्व कळत नाही. गडाविषयी माहिती, गडाचा इतिहास कळत नाही. गडावर विद्युत योजनेची व्यवस्था…

रोहिंग्या मुसलमानांना त्वरित देशाबाहेर हाकला !

‘मोहरमच्या निमित्ताने बंगालमध्ये नवरात्रीनिमित्त दुर्गाविसर्जनावर घातलेली बंदी उठवावी आणि हिंदुद्रोही बंगाल सरकारला जाब विचारावा ?’, ‘साम्यवादी आणि धर्मांध यांच्याकडून होणारी हिंदू नेत्यांवरील आक्रमणे आणि हत्या…

‘सिंहगड भ्रष्टाचारमुक्त करा’ या चळवळीला प्रसिद्धीमाध्यमांकडून व्यापक प्रसिद्धी

सिंहगड भ्रष्टाचारमुक्त करा’ चळवळी अंतर्गत सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी संयुक्तपणे सिंहगडावरील डागडुजीच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचे १२ सप्टेंबर या दिवशी…

सातारा येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वधभूमीवर प्रशासनाला निवेदन

वाई नगरपालिकेतील मुख्य अधिकारी प्रसाद काटकर यांना हिंदु जनजागृतीच्या समितीच्या वतीने गणेशोत्सवात कृत्रिम हौद, मूर्तीदान, कागदी लगद्याची मूर्ती आदी धर्मविरोधी अशास्त्रीय संकल्पना राबवू नयेत यासाठी…

हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राज्यातील शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक…

राष्ट्रध्वजाचा मान राखा, या आशयाचे नागपूर येथील जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

राष्ट्रप्रतिकांचा मान राखा यासंदर्भातील चित्रफीत त्यांना दाखवण्यात आली. चित्रपटगृहात ही चित्रफीत दाखवण्याविषयी त्यांनी सकारात्मकता दर्शवली. या वेळी त्यांनी समितीच्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यासंदर्भात कृती…

हिंदु जनजागृती समितीकडून मुंबईचे महापौर आणि उपमहापौर यांना विविध विषयांवरील निवेदने

राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने प्लास्टीकच्या राष्ट्रध्वजांची होणारी विक्री हा अपराध आहे. श्री गणेशोत्सवाविषयीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कागदी लगद्यापासून मूर्ती बनवणे हे केवळ शास्त्रविसंगतच…

हिंदूंचे दमन रोखण्यासाठी हिंदूंचे सांप्रदायिक ऐक्य अपरिहार्य ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

एखादे हिंदु संत किंवा संघटना यांवर अन्याय होतो, तेव्हा तो केवळ त्या एका व्यक्तीवर किंवा व्यक्तीसमूहावर परिणाम करतो, असे नाही. अशी घटना संपूर्ण हिंदुत्वाच्या क्षेत्रावर…

बांगलादेशमध्ये हिंदु राष्ट्र स्थापन केल्याविना आम्ही स्वस्थ बसणार नाही ! – श्री. सुभाष चक्रवर्ती

बांगलादेशातील अत्याचारित आणि पीडित हिंदूंना त्यांच्या सुरक्षेसाठी बांगलादेशात स्वतंत्र भूमी देण्यासाठी भारत शासन आणि हिंदुत्वनिष्ठांनी साहाय्य करून तेथील शासनावर दबाव आणला पाहिजे.