हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील फन सिनेमा, पीव्हीआर् सिनेमा, मिराज सिनेमा येथील चित्रपटगृह व्यवस्थापकांना पाक कलाकारांचा समावेश असलेले रईस आणि ए दिल है मुश्किल हे…
वर्ल्डेक्स इंडिया एक्झिबिशन अँड प्रमोशन लि. या आस्थापनाच्या वतीने मुंबई येथे १५ ऑक्टोबर या दिवशी चिनी उत्पादनांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे प्रचार…
तरुण पिढीला अनैतिकतेकडे घेऊन जाणार्या अभिनेत्री सनी लिओनवर कारवाई झाल्यास तरुण पिढीवर होणार्या कुसंस्कारांचा धोका टळेल. यासाठी सनी लिओनवर कोणती कारवाई झाली आणि काय शिक्षा…
भारतात डॉ. झाकीर नाईक यांच्या पीस टीव्ही या वाहिनीवर राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवणारे विषय प्रसारित केल्याने तत्कालीन काँग्रेस शासनाने बंदी घातलेली आहे; मात्र असे असतांनाही…
केवळ निर्भया निधी घोषित करून चालणार नाही, तर कुणी निर्भया बनू नये, यासाठी प्रयत्न करावा अन्यथा या बलात्कार्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांना रणरागिणींच्या हाती सोपवावे.
आपल्या राष्ट्रासाठी प्राणांचे बलीदान करणार्या क्रांतीकारकांना या देशात आतंकवादी संबोधले जात आहे आणि दुसरीकडे संसदेवर आक्रमण करणार्यांचे समर्थन केले जाते आहे, हे आपले दुर्दैव आहे.
हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेणारे शासन जर धर्मरक्षणासाठी आणि राष्ट्र रक्षणासाठी काही ठोस पावले उचलत नसेल, तर शासनाला त्यांची चूक दाखवून देण्याचे धैर्य हिंदुत्ववादी संघटनांनी दाखवले पाहिजे.
सनी लिओनी हिच्यावर गुन्हा दाखल होऊन तिला शिक्षा व्हावी आणि अश्लील वेबसाइटवर बंदी घालण्यात यावी, यासाठी डोंबिवली येथील रणरागिणी शाखेच्या सदस्या वेदिका विनोद पालन यांच्यातर्फे…
कॅसिनो खेळून सर्वस्व गमावल्याने वैफल्यग्रस्त अवस्था निर्माण झाल्याने व्यक्ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. अशा घटनाही वृत्तपत्रांमधून अनेक वेळा प्रसिद्ध झाल्या आहेत. सर्वस्व गमावल्याने वैफल्यग्रस्त कुटुंबातील…
गाभार्यात घुसण्याची भाषा करणार्या महिलांना शनिशिंगणापूर, कोल्हापूर आणि त्र्यंबकेश्वर येथे केवळ संरक्षणच दिले नाही, तर त्यांना बळजबरी करून प्रवेश मिळवून दिला; मग मशिदी आणि दर्गे…