केवळ निर्भया निधी घोषित करून चालणार नाही, तर कुणी निर्भया बनू नये, यासाठी प्रयत्न करावा अन्यथा या बलात्कार्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांना रणरागिणींच्या हाती सोपवावे.
आपल्या राष्ट्रासाठी प्राणांचे बलीदान करणार्या क्रांतीकारकांना या देशात आतंकवादी संबोधले जात आहे आणि दुसरीकडे संसदेवर आक्रमण करणार्यांचे समर्थन केले जाते आहे, हे आपले दुर्दैव आहे.
हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेणारे शासन जर धर्मरक्षणासाठी आणि राष्ट्र रक्षणासाठी काही ठोस पावले उचलत नसेल, तर शासनाला त्यांची चूक दाखवून देण्याचे धैर्य हिंदुत्ववादी संघटनांनी दाखवले पाहिजे.
सनी लिओनी हिच्यावर गुन्हा दाखल होऊन तिला शिक्षा व्हावी आणि अश्लील वेबसाइटवर बंदी घालण्यात यावी, यासाठी डोंबिवली येथील रणरागिणी शाखेच्या सदस्या वेदिका विनोद पालन यांच्यातर्फे…
कॅसिनो खेळून सर्वस्व गमावल्याने वैफल्यग्रस्त अवस्था निर्माण झाल्याने व्यक्ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. अशा घटनाही वृत्तपत्रांमधून अनेक वेळा प्रसिद्ध झाल्या आहेत. सर्वस्व गमावल्याने वैफल्यग्रस्त कुटुंबातील…
गाभार्यात घुसण्याची भाषा करणार्या महिलांना शनिशिंगणापूर, कोल्हापूर आणि त्र्यंबकेश्वर येथे केवळ संरक्षणच दिले नाही, तर त्यांना बळजबरी करून प्रवेश मिळवून दिला; मग मशिदी आणि दर्गे…
पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांना पत्र आणि भ्रमणभाष यांद्वारे मिळालेल्या धमकीच्या प्रकरणाची निःष्पक्षपणे कोल्हापूर पोलिसांनी निःष्पक्षपणे आणि तत्परतेने चौकशी करावी अन् दोषींवर कडक कारवाई करावी,
हिंदु जनजागृती समितीच्या ‘एक स्वाक्षरी प्रभु श्रीरामासाठी’ या स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
श्रीराम हे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. उत्तरप्रदेशमधील अयोध्यानगरीत प्रभु श्रीरामाचे जन्मस्थान असून ३० सप्टेंबर २०१० या दिवशी प्रयाग उच्च न्यायालयानेही सदर स्थळ रामजन्मभूमी आहे आणि…
भारतमातेच्या जयघोषाच्या संदर्भात एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी आणि त्याच पक्षाचे आमदार वारिस पठाण यांनी देशद्रोही वक्तव्य केले होते; मात्र केवळ पठाण यांच्यावरच निलंबनाची कारवाई झाली.
येथील महापौर श्री. सुधाकर सोनावणे यांना हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटना यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.