‘बॉलिवूड’मधील सर्वोत्तम दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी आद्यशंकराचार्य यांच्या जीवनचरित्रावर बेतलेल्या चित्रपटाची घोषणा केली आहे. आपल्या ‘टि्वटर अकाऊंट’वरून माहिती देत आशुतोष यांनी आगामी ‘शंकर’ या चित्रपटाविषयी…
भिवंडी परिसरात खोटी शिधापत्रिका बनवणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती ए.टी.एस्. ठाणे विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून भिवंडी येथून इरफान अली अन्सारी, संजय बोध…
भारतात सरकारच्या ‘FSSAI’ आणि ‘FDA’ यांसारख्या खाद्यपदार्थांचे प्रमाणीकरण करणार्या शासकीय संस्था असतांनाही हलालच्या नावे समांतर इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे.
आपण लक्षात घेतले पाहिजे की, आता जातीयवाद सोडून आपल्याला हिंदु म्हणून धर्मरक्षणाच्या कार्यासाठी एकत्रित येणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे उद़्गार तेलंगाणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ…
‘इंडिया’ आघाडीतील एक घटक असणार्या द्रमुकच्या मंत्र्यांच्या सनातन धर्म नष्ट करण्याचे विधान केले होते. पंतप्रधान मोदी यांनी भाषणातून त्यावर प्रहार केला.
राज्यातील खटीमा येथे आदिवासींच्या शाळेमध्ये १०० विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी शिवणकाम करणारे शकील आणि महंमद उमर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
‘एन्.आय.ए.’ने केरळमध्ये ‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनेचा एक तळ उद्ध्वस्त करून नबील अहमद नावाच्या एका आतंकवाद्याला अटक केली आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून तो केरळमध्ये ‘इस्लामिक स्टेट’साठी…
पाकव्याप्त काश्मीर आपोआप भारतात विलीन होईल. यासाठी आपल्याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल, असे केंद्रीय मंत्री आणि माजी सैन्यप्रमुख जनरल व्ही.के. सिंह यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांतील घटना पहाता देशाची राजधानी देहली ही प्रतिवर्षी हिंसाचारामध्ये होरपळून निघाली आहे. यामध्ये नियोजनबद्ध पद्धतीने हिंदु समाजाला घेरून आक्रमणे केली गेली.
देशाचे स्वातंत्र्य अबाधित रहावे; म्हणून आपल्या वीर सैनिकांनी हौतात्म्य स्वीकारले. अनेक जण जायबंदी झाले. तथापि शासनकर्त्यांनी मात्र देशभक्तांचा त्याग, शौर्य, बलीदान यांचा अपमान करून स्वतःची…