Menu Close

शिवरायांची वाघनखे १६ नोव्हेंबरला लंडनहून मुंबईत – मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा काढला ती वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी इंग्लंडसमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. १६ नोव्हेंबर या दिवशी ही वाघनखे…

अफझलखानाचा कोथळा काढलेल्या तिथीलाच वाघनखे महाराष्ट्रात येणार !

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या दिवशी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, त्या तिथीलाच वाघनखे महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. त्यासाठी स्वत: सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार ऑक्टोबर मासात इंग्लंडलाजाणार…

गुजरातमध्ये मुसलमान तरुणींसमवेत दिसणार्‍या हिंदु तरुणांना लक्ष्य करणार्‍या ४ मुसलमानांना अटक

वडोदरा (गुजरात) – वडोदरा पोलिसांनी मुसलमान तरुणींसमवेत दिसणार्‍या हिंदु तरुणांना लक्ष्य केल्याच्या प्रकरणी ४  मुसलमानांना अटक करण्यात आली आहे.

‘लिव्ह इन रिलेशनशिप’द्वारे भारतातील विवाहसंस्था पद्धतशीरपणे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ ही पद्धत निरोगी आणि सामाजिक स्थैर्य यांचे लक्षण म्हणता येणार नाही.

‘चकोते’ आस्थापनाच्या ‘रस्क’च्या वेष्टनावर केवळ इंग्रजी आणि उर्दूतून माहिती !

कोल्हापूर – नांदणी येथील श्री गणेश बेकरीच्या ‘चकोते प्रीमियम रस्क’च्या (टोस्टच्या) वेष्टनावर केवळ इंग्रजी आणि उर्दू भाषांतून माहिती देण्यात आली आहे.

बुधवार पेठेत (पुणे) ३ मासांपासून अवैध वास्तव्य करणार्‍या १९ बांगलादेशींना अटक !

पुणे – येथील बुधवार पेठ परिसरातून ३१ ऑगस्टला रात्री १९ बांगलादेशी नागरिकांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कह्यात घेतले आहे.

सद्गुणांचा विकास हे राष्ट्र उभारणीचे महत्त्वाचे कार्य ! – आनंद जाखोटिया

भोपाळ (मध्यप्रदेश) – आयुष्यात सतत आनंदी रहाण्यासाठी आपण सतत धडपड करत असतो; पण जेव्हा तणाव किंवा दुःखाचा प्रसंग येतो, तेव्हा आपण परिस्थितीकडे किंवा इतरांच्या वाईट वृत्तींकडे…

‘हलालमुक्त गणेशोत्सव’ अभियानाला चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) येथून प्रारंभ !

चिपळूण – ‘हलालमुक्त भारत अभियाना’च्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा चालू आहे.

मुसलमानांकडून हिंदु मुलीची छेडछाड : विरोध करणार्‍या मुलीच्या भावाची हत्या !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – प्रयागराज जिल्ह्यातील खीरी गावामध्ये सत्यम शर्मा या १६ वर्षांच्या मुलाने बहिणीच्या काढण्यात येणार्‍या छेडछाडीला विरोध केल्यामुळे मुसलमानांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.

राजकोट (गुजरात) येथे धर्मांधांनी श्री गणेशमूर्ती बनवणार्‍या हिंदु कुटुंबावर केले आक्रमण !

राजकोट (गुजरात) – येथे श्री गणेशमूर्ती बनवणार्‍या किशन राठोड यांच्या घरावर  ३ मुसलमानांनी आक्रमण केले. तसेच श्री गणेशमूर्तींची तोडफोडही केली.