Menu Close

उत्तरकाशी (उत्तरखंड) येथील हिंदूंची ‘लव्ह जिहाद’विरोधी महापंचायत स्थागित

उत्तरकाशीतील पुरोला भागात १५ जून या दिवशी लव्ह जिहादच्या विरोधात आयोजित केलेली महापंचायत अनिश्‍चित काळासाठी स्थागित करण्यात आली आहे. प्रशासनाने या भागात जमावबंदी आदेश लागू…

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे शहाळ्यावर गटाराचे पाणी शिंपडणार्‍या समीर खान याला अटक

येथे शहाळे विकणार्‍या समीर खान याला पोलिसांनी अटक केली आहे. शहाळ्यांवर गटारातील पाणी शिंपडत असल्याचा त्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर पोलिसांनी त्याला अटक…

पुणे (महाराष्ट्र) येथील ऐतिहासिक पर्वती टेकडीवर अवैध मजार !

पुणे येथे पर्वती टेकडीवर मुसलमानांनी अवैध मजार बांधल्याचे समोर आले आहे. या टेकडीवर पुणेकरांची पुष्कळ वर्दळ असते. अशा प्रकारे ‘या टेकडीवर मजार बांधून मुसलमान येथील…

शिवराज्यभिषेकदिनी कोल्हापूर येथे धर्मांधांनी ठेवले टिपू सुलतान याच्या समर्थनार्थ ‘स्टेटस’ !

दिनांकानुसार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेकदिनाच्या दिवशीच सदरबझार येथील काही धर्मांधांनी टिपू सुलतान याच्या समर्थनार्थ भ्रमणभाषवर ‘स्टेटस’ ठेवल्याचे काही हिंदुत्वनिष्ठांच्या निदर्शनास आले.

हिंदु विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास सांगणार्‍या शाळेची मान्यता रहित !

मध्यप्रदेशचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील दमोह येथील ‘गंगा जमना हायर सेकेंडरी स्कूल’ या शाळेची मान्यता रहित केली आहे.

देश अन् धर्म वाचवण्याविषयी हिंदु बोलत असेल, तर ते ‘हेट स्पीच’ होते का ? – अधिवक्ता सुभाष झा, सर्वोच्च न्यायालय

‘भारताचे तुकडे होऊ नयेत, याविषयी हिंदूंनी जनजागृती करणे, हे ‘हेट स्पीच’ आहे का ?’, जर हिंदू ‘आपला देश आणि धर्म वाचवण्याविषयी बोलत असेल, तर ते…

हिंदुत्वाच्या रक्षणासाठी तुम्हा सर्वांना दायित्व घ्यावे लागेल – मंत्री मंगलप्रभात लोढा

भारतीय संस्कृतीचे रक्षण आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी तुम्हा सर्वांना दायित्व घ्यावे लागेल, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

सावरकरांनी सांगितल्यानुसार हिंदूंनी जात-पात, प्रांत-भाषा विसरून एकत्र आल्यास त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल – रणजित सावरकर

२८ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांची १४० वी जयंती आहे. त्या निमित्ताने प्रथमच महाराष्ट्र शासनाने ‘सावरकर सन्मानदिन’ साजरा करण्याची घोषणा केली आहे.

कर्णावती (गुजरात) येथून ३ बांगलादेशी तरुणांना अटक

 गुजरात आतंकवादविरोधी पथकाने येथून नारोल भागातून ३  तरुणांना अटक केली. हे तिघेही बांगलादेशी असल्याचे म्हटले जात आहे. त्यांचा संबंध पाकिस्तानशी आहे का ? याचीही चौकशी…

झारखंडच्या विधानसभा इमारतीमध्ये नमाजपठणासाठी स्वतंत्र व्यवस्थेच्या विरोधात न्यायालयात याचिका !

झारखंड विधानसभेच्या नवीन इमारतीमध्ये मुसलमानांना नमाजपठण करण्यासाठी जागा देण्याच्या झारखंड मुक्ती मोर्चा सरकारच्या प्रस्तावाच्या विरोधात झारखंड उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.