पणजी – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री तथा गोव्याचे भाग्यविधाते स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या कारकीर्दीतच गोव्याच्या सर्वांत मोठ्या लोकसंख्येच्या शहराचे पोर्तुगिजांनी ठेवलेले कलंकित समुद्री चाचा ‘वास्को द गामा’…
बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी देण्यात येणारे अनुदान राज्यातील काँग्रेस सरकारने रोखले होते; मात्र हिंदूंच्या विरोधामुळे अंततः सरकारला माघार घ्यावी लागली आहे.
नवी देहली – अल्पसंख्यांक मंत्रालयाने शिष्यवृत्तीच्या योजनेमध्ये झालेल्या एका मोठ्या घोटाळ्याचा भांडाफोड केला आहे.
चेन्नई – ‘भारत हिंदु मुन्नानी’ (भारत हिंदु आघाडी) च्या वतीने उमा सूरज सभागृह, चेन्नई येथे विनायक चतुर्थीविषयी नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
महाराष्ट्रातील लहान मंदिरेच नव्हे, तर अनेक मोठ्या मंदिरांमध्ये वारंवार चोर्या होण्याच्या घटना सतत घडत आहेत. आता तर ‘सीसीटीव्ही’ लावलेल्या आणि अनेक सुरक्षा रक्षक असलेल्या मंदिरांमध्येही…
‘हिंदी चित्रपट हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. गेल्या जवळपास ७० वर्षांहून अधिक काळ चित्रपट आपल्यावर प्रभाव टाकत आहे.
उज्जैन (मध्यप्रदेश) येथे भगवान श्री महाकाल यांच्या शोभायात्रेमध्ये असणार्या हत्तीवर ‘पीपल्स फॉर एनिमल्स’ (PFA) चे सचिव प्रियांशु जैन यांनी आक्षेप घेतला आहे. बकरी ईदच्या वेळी…
स्वातंत्र्यदिनी देशात आतंकवादी कारवाया घडवण्याचा हिजबुल मुजाहिदीनचा कट उत्तरप्रदेश पोलिसांनी उधळला !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्टला देशात आतंकवादी कारवाया घडवून आणण्याचा कट हिजबुलच्या आतंकवाद्यांनी रचला होता.
युद्ध आणि प्रेम यांत सर्व क्षम्य आहे. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये अशा गोष्टी आहेत. उदाहरणार्थ भगवान श्रीकृष्ण हेही रुक्मिणी समवेत पळून गेले होते.
येथील नामांकित ‘नोबेल हॉस्पिटल’मध्ये अनेक वर्षे काम करणारा ४२ वर्षीय भूलतज्ञ डॉ. अदनान अली याला ‘इसिस’ या आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली…