Menu Close

‘लव्ह जिहाद’ची भीषणता दाखवणार्‍या ‘द केरल स्टोरी’ या हिंदी चित्रपटाचा ‘ट्रेलर’ प्रदर्शित !

या चित्रपटामध्ये ‘लव्ह जिहाद’द्वारे फसवण्यात आलेल्या २२ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती तरुणींचे धर्मांतर करून त्यांना आतंकवादी कारवायांसाठी सीरिया अन् अफगाणिस्तान या इस्लामी देशांत नेण्यात आल्याचे…

एन्.सी.ई.आर्.टी.च्या पुस्तकातून वगळलेला हिंदुविरोधी आणि मोगलप्रेमी मजकूर साम्यवादी केरळ सरकार मुलांना शिकवणार !

केरळ राज्यातील ‘स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग’ (एस्.सी.ई.आर्.टी.) तिच्या ११ वी आणि १२ वीच्या इतिहास आणि राज्यशास्त्र या पुस्तकांमध्ये पालट करणार आहे. यात…

हम्पी (कर्नाटक) येथे हनुमान मंदिराच्या आवारात मुसलमानांकडून मांसाहार !

श्री. गौडा यांनी या घटनेशी संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि हिंदु मंदिरांमध्ये अहिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालावी’, अशी मागणी केली.

पाकिस्तानी शरणार्थी हिंदूंची घरे जोधपूर प्रशासनाने पाडली !

पाकिस्‍तानमधून भारतात आलेल्‍या शरणार्थी हिंदूंची राजस्‍थानमधील जोधपूर येथील २०० घरे जोधपूर विकास प्राधिकरणाने बुलडोझर चालवून पाडून टाकली. हिंदूंचे म्‍हणणे आहे की, ही भूमी त्‍यांनी विकत…

मंदिरांच्या भूमींच्या लिलावाचा अधिकार जिल्हाधिकार्‍यांना नाही, तर पुजार्‍यांना देणार ! – शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री

मध्यप्रदेश सरकार कोणत्याही मंदिराच्या व्यवहारांवर नियंत्रण आणणार नाही. त्यामुळे जेवढी भूमी मंदिरांच्या नावावर आहे, तेवढ्या भूमीचा लिलाव जिल्हाधिकारी करू शकणार नाहीत. त्या भूमीचा लिलाव केवळ…

हाथरस (उत्तरप्रदेश) येथील शाळेत हिंदु विद्यार्थ्यांना बलपूर्वक करायला लावले नमाजपठण !

हाथरस (उत्तरप्रदेश) येथील ‘बी.एल्.एस्. इंटरनॅशनल स्कूल’मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना १८ एप्रिल या दिवशी एका कार्यक्रमात बलपूर्वक नमाजपठण करण्यास लावल्यावरून पालक संतप्त झाले. यास प्रत्युत्तर म्हणून हिंदु संघटनांनी…

(म्हणे) ‘धार्मिक भावना दुखावल्यामुळेच हिंदूंविषयी अपमानास्पद टिपणी केली !’

दक्षिण गोव्यातील ‘इन्स्टाग्राम’ अकाऊंटधारक राबिया आणि शाझिया ककर (वय २१ वर्षे) या जुळ्या बहिणींनी ‘इन्स्टाग्राम’ पोस्टच्या माध्यमातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. ही पोस्ट सर्वत्र…

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु संघटनांच्या विरोधानंतर अवैध मशीद हटवली !

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील अंबेरपेटच्या गोलनकाजवळी मुसी नदीच्या किनारी अवैधरित्या अस्थायी मशीद बांधण्यात आली होती. येथे लोखंडी केबिन आणून त्याला मशिदीचे रूप देण्यात आले होते. येथे…

पाटली पुत्र (बिहार) येथे नमाजपठणा नंतर मशिदी मध्ये ‘अतीक अहमद अमर रहे’ आणि ‘मोदी -योगी मुर्दाबाद’च्या घोषणा !

पाटणा जंक्शन येथील मशिदी मध्ये शुक्रवारच्या नमाजपठणा नंतर कुख्यात गुंड अतिक अहमद यांच्या समर्थनार्थ अतिक अमर रहे’ आणि ’मोदी-योगी मुर्दाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या.

बंगालमध्ये वासनांध मुसलमानांकडून हिंदु तरुणीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या !

कोलकाता (बंगाल) राज्याच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील कालियागंज येथे जावेद अख्तर आणि त्याचे मित्र यांनी एका हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे.