Menu Close

‘जमात-उल-मुजाहिदीन-बांगलादेश’चा आतंकवादी आरिफ हुसेन दोषी

‘जमात-उल-मुजाहिदीन-बांगलादेश’ या आतंकवादी संघटनेचा आतंकवादी आरिफ हुसेन याला येथील विशेष न्यायालयाने दोषी ठरवले, अशी माहिती ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’ने (‘एन्आयए’ने) दिली.

मोगलांचे उदात्तीकरण करणार्‍या ‘ताज : डिव्‍हाइडेड बाय ब्‍लड’ या वेबसिरीजवर बंदी घाला !

३ मार्चपासून ‘झी-५ (ZEE 5)’ या ओटीटी प्‍लॅटफॉर्मवरून प्रसारित झालेल्‍या ‘ताज : डिव्‍हाइडेड बाय ब्‍लड’ या वेबसिरीजद्वारे हिंदूंवर अत्‍याचार करणार्‍या क्रूर अकबर आणि त्‍याच्‍या परिवाराचे…

‘ओ.टी.टी.ची वेब सिरीज कि अश्लीलतेचे माध्यम ?’ या विषयावर विशेष संवाद !

सरकारने वेब सिरीजवर नियंत्रण ठेवले पाहिजे. वेब सिरीजसह वाहिन्यांवर दाखवण्यात येणार्‍या मालिका, कार्यक्रम यांच्यासाठीही सेन्सॉर बोर्ड लागू करावा, अशी मागणी ‘केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळा’चे माजी…

पी.एफ्.आय.ला संयुक्त अरब अमिरातमधून करण्यात येत होता अर्थपुरवठा !

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या बंदी घातलेल्या जिहादी संघटनेला विदेशातून कोट्यवधी रुपयांचा पुरवठा झाल्याची माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने ) दिली. संयुक्त अरब अमिरात येथून…

भाजपचे खासदार मुनीस्वामी यांनी पती जिवंत असतांना टिकली न लावणार्‍या महिलेला खडसावले !

कर्नाटकच्या कोलार मतदारसंघातील भाजपचे खासदार एम्. मुनीस्वामी यांनी चन्नइहा मंदिराच्या एका प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर एका विक्री केंद्रावरील कपड्यांची विक्री करणार्‍या महिलेला तिने पती जिवंत असतांना…

‘उडुपी येथील श्रीकृष्ण मठाला मुसलमान शासकाने भूमी दिली होती’ – काँग्रेसचे नेते मिथुन राय

काँग्रेसचे नेते मिथुन राय यांनी राज्यातील पुथिगे गावातील नूरानी मशिदीच्या एका भवनाचे उद्घाटन करतांना, ‘उडुपीच्या श्रीकृष्ण मठाला एका मुसलमान शासकाने भूमी दान दिली होती’, असे…

गड-दुर्ग रक्षणासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद !

विधानसभेत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेत मंत्री दीपक केसरकर यांनी ९ मार्च या दिवशी महाराष्ट्र शासनाचा वर्ष २०२३-२०२४ साठीचा १६ सहस्र १२२ कोटी रुपये…

वेब सिरीज ‘कॉलेज रोमान्स’चे दिग्दर्शक आणि अभिनेत्री यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा देहली उच्च न्यायालयाचा आदेश

देहली उच्च न्यायालयाकडून वेब सिरीज ‘कॉलेज रोमान्स’चे दिग्दर्शक सिमरप्रीत सिंह आणि अभिनेत्री अपूर्वा अरोरा यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला आहे. आदेश देतांना न्यायालयाने म्हटले, ‘या…

इस्लामिक स्टेटने घेतले कोइम्बतूर (तमिळनाडू) येथील बाँबस्फोटाचे दायित्व !

येथे काही मासांपूर्वी मंदिराजवळ चारचाकी गाडीमध्ये झालेल्या बाँबस्फोटाचे दायित्व ‘द इस्लामिक स्टेट खोरासन प्रोविंस’ या जिहादी आतंकवादी संघटनेने घेतले आहे.

कर्नाटकमध्‍ये १२ वीच्‍या विद्यार्थिनींना हिजाब घालून परीक्षा देता येणार नाही !

इयत्ता १२ वीच्‍या विद्यार्थिनींना हिजाब घालून परीक्षाकेंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. हे स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे की, गणवेश परिधान करूनच परीक्षेसाठी यायचे आहे. हिजाब हा…