Menu Close

जामिया मिलिया विद्यापीठ हिंसेप्रकरणी ९ धर्मांध मुसलमानांवर आरोपनिश्‍चिती !

वर्ष २०१९ मध्ये जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठासमोर झालेल्या हिंसेच्या प्रकरणी देहली उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय चुकीचा ठरवत ११ पैकी ९ आरोपींवर आरोपनिश्‍चिती केली आहे.

शामली (उत्तरप्रदेश) येथे कुख्यात गुंड जबरूद्दीन याला अटक केल्यामुळे पोलिसांवर मुसलमानांचे आक्रमण !

येथील केरटू गावामध्ये गुंड जबरूद्दीन याला अटक करण्यास गेलेल्या हरियाणा पोलिसांच्या विशेष कृती पथकाच्या पोलिसांवर स्थानिक मुसलमानांनी आक्रमण करून त्यांच्याकडील शस्त्रे हिसकावून घेतली. या वेळी…

‘समुद्रात अवैध मजार – मुंबईच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र’ या विषयावर विशेष संवाद !

माहिम (मुंबई) येथील समुद्रातील अवैध मजार सरकारने उद्ध्वस्त केली, हे अभिनंदनीय आहे. अनेक ठिकाणी अनधिकृत दर्गे, मजारी, बांधकामे नष्ट करण्याचा विषय आला की, प्रशासन कायदा-सुव्यवस्थेचे…

मोरेना (मध्यप्रदेश) येथील सेंट मेरी शाळेतील मुख्याध्यापकांच्या खोलीत सापडले आक्षेपार्ह साहित्य !

 राज्यातील मोरेनामध्ये ‘सेंट मेरी’ नावाच्या ख्रिस्ती शाळेतील मुख्याध्यपक फादर डायनोसियस आर्.बी. आणि व्यवस्थापक यांच्या खोल्यांतून विदेशी दारूच्या १९ बाटल्या, महिलांची अंतर्वस्त्रे आणि ‘कंडोम’ची पाकिटे जप्त…

कल्याण येथे रेल्वेच्या जागेवर अनधिकृत मजार !

कल्याण येथील रेल्वेच्या बोगद्याजवळ रेल्वे रुळांच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेवर मुसलमानांकडून अनधिकृत ढाचा बांधण्यात आला आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी या ढाच्याला धार्मिक रूप देऊन प्रतिवर्षी २७…

तेलंगाणा सरकारकडून रमझानच्या काळात मुसलमान कर्मचार्‍यांना १ घंटा आधी घरी जाण्याची अनुमती

तेलंगाणा सरकारने मुसलमान कर्मचार्‍यांना रमझानच्‍या काळात कामावरून १ घंटा आधी घरी जाण्‍याची अनुमती दिली आहे. यापूर्वी बिहार सरकारनेही असा निर्णय घेतला आहे.

‘सौदी अरेबियामध्ये मशिदींवरील भोंग्यांवर प्रतिबंध, सेक्युलर भारतात कधी ?’ या विषयावर विशेष संवाद !

सौदी अरेबियामध्ये रमजानच्या महिन्यात मशिदींवरील भोंग्यांवर प्रतिबंध केला आहे. मोठ्या आवाजात लावण्यात आलेल्या भोंग्यामुळे होणारे त्रास कट्टर मुसलमान देशांनाही आता लक्षात येत आहेत.

खलिस्तानवाद्यांचा खात्मा हवाच !

एका खलिस्तानवाद्याला नेस्तनाबूत करण्यासाठी पंजाब पोलिसांनी केंद्राच्या साहाय्याने हाती घेतलेली मोहीम ही चांगली घटना आहे. या वेळी पोलिसांनी ‘अमृतपाल सिंहला लवकरच अटक करू’, असा विश्वास…

हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्मारक उभारणार – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य मंत्री

हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान मोलाचे आहे. त्या अनुषंगाने हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या जन्मस्थळाचा विकास करतांना तरुणांना त्यांचे बलिदान नेहमीच स्मरणात राहील.

अजमेर दर्ग्याला मिळणार्‍या अर्पणामध्ये भ्रष्टाचार ! – सेवेकरी

येथील ख्वाजा मोइनुद्दीन हसन चिश्ती दर्ग्याचे खादिम (सेवेकरी) आणि दर्गा समितीचे सदस्य यांच्यातील वाद चिघळत चालला आहे. खादिमांनी या समितीच्या सदस्यांवर दर्ग्याला मिळणार्‍या अर्पणावरून भ्रष्टाचाराचा…