Menu Close

इस्लामिक स्टेटने घेतले कोइम्बतूर (तमिळनाडू) येथील बाँबस्फोटाचे दायित्व !

येथे काही मासांपूर्वी मंदिराजवळ चारचाकी गाडीमध्ये झालेल्या बाँबस्फोटाचे दायित्व ‘द इस्लामिक स्टेट खोरासन प्रोविंस’ या जिहादी आतंकवादी संघटनेने घेतले आहे.

कर्नाटकमध्‍ये १२ वीच्‍या विद्यार्थिनींना हिजाब घालून परीक्षा देता येणार नाही !

इयत्ता १२ वीच्‍या विद्यार्थिनींना हिजाब घालून परीक्षाकेंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. हे स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे की, गणवेश परिधान करूनच परीक्षेसाठी यायचे आहे. हिजाब हा…

वेब सिरीज ‘कॉलेज रोमान्स’चे दिग्दर्शक आणि अभिनेत्री यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा देहली उच्च न्यायालयाचा आदेश

देहली उच्च न्यायालयाकडून वेब सिरीज ‘कॉलेज रोमान्स’चे दिग्दर्शक सिमरप्रीत सिंह आणि अभिनेत्री अपूर्वा अरोरा यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला आहे.

गोव्यातील पाकधार्जिण्यांवर कारवाई करा – म्हापसा येथे हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे मागणी

गोव्यातील पाकिस्तानधार्जिण्या मुसलमानांवर कारवाई करण्याची मागणी म्हापसा येथील नगरपालिका बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ४ मार्च या दिवशी सायंकाळी हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र जागृती…

गड-दुर्गांच्या रक्षणासाठी मुंबईत महामोर्च्याद्वारे शासनाला आर्त साद !

छत्रपती शिवरायांचा जयघोष, डोक्यावर भगव्या टोप्या, हातात भगवे झेंडे, मागण्यांचे फलक यांसह मावळ्यांच्या वेशात महामोर्च्यात सहभागी झालेल्या गड-दुर्गप्रेमींनी गड-दुर्गांच्या रक्षणासाठी शासनाला आणि जनतेला आर्त साद…

शासनाने महाराष्ट्र गड-दुर्ग महामंडळ स्थापन करून गड-दुर्गांचे रक्षण आणि संवर्धन करावे !

सध्या गड-दुर्गांची दुरवस्था झालेली असून त्यावर अवैध घरे, कबरी, दर्गे, मशिदी आणि अन्य बांधकामे करून मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. ही अतिक्रमणे हटवली गेली नाहीत,…

राज्यातील सर्व गड-दुर्ग अतिक्रमण मुक्त होईपर्यंत संघर्ष करत रहाणार – महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीचे समन्वयक सुनील घनवट

महाराष्ट्रातील समस्त शिवप्रेमी, दुर्गप्रेमी यांनी एकत्रित येत महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीची स्थापना केली असून जोपर्यंत महाराष्ट्रातील एकूण एक गड अतिक्रमणमुक्त होत नाही, तोपर्यंत संघर्ष करत…

हिंदूंवर अन्‍याय करणार्‍या ‘वक्‍फ’ कायद्यांसारखे अन्‍य सर्व कायदे रहित करा – आनंदराव काशीद

आपले श्रद्धास्‍थान असलेल्‍या गडदुर्गांवर अतिक्रमण चालू असून हिंदूंच्‍या देवस्‍थानांच्‍या भूमीवर अतिक्रमण होत आहे. तरी याविरोधात आपण सर्वांनी संघटितपणे आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन नरवीर शिवा…

मंत्री आणि आमदार यांना ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्च्‍या’त सहभागी होण्‍याविषयी निमंत्रण !

या वेळी सर्वांनी या महामोर्च्‍यामध्‍ये सहभागी होण्‍याचे आश्‍वासन दिले, तसेच काही आमदारांनी ‘गड-दुर्ग यांच्‍या रक्षणाचा विषय विधीमंडळात उपस्‍थित करू’,  तर काहींनी ‘गड-दुर्ग रक्षण महामंडळ स्‍थापन…

पुन्‍हा अन्‍वेषण करून ३ मासांत दोषारोपपत्र प्रविष्‍ट करण्‍याचे सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निर्देश

 राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जीतेंद्र आव्‍हाड यांचे सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्‍यांनी अनंत करमुसे यांना आव्‍हाड यांच्‍या निवासस्‍थानी नेऊन त्‍यांच्‍यावर आक्रमण केल्‍याच्‍या प्रकरणी करमुसे यांनी पत्रकार…