राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने येथून ‘अल् कायदा’चा आतंकवादी आरिफ याला अटक केली आहे. तो इंटरनेटच्या माध्यमातून आतंकवाद्यांच्या संपर्कात होता. गेल्या २ वर्षांपासून अल् कायदाच्या संपर्कात होता.…
मी माझी भूमी मशिदीसाठी देणार नाही, त्यावर हिंदू बांधवांनी मंदिर बांधावे, असे आवाहन येथील चौरा भागात रहाणारे युसुफ खान यांनी हिंदूंना केले. अन्य काही मुसलमान…
केंद्रशासनाच्या पशूसंवर्धन मंत्रालयाच्या सूचनेनंतर पशू कल्याण मंडळाने येत्या १४ फेब्रुवारीला म्हणजे पाश्चात्त्यांच्या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी ‘काऊ हग डे’ साजरा करण्याचे आवाहन केले होते. मात्र आता…
मला हिंदु धर्मविरोधी म्हणतात; परंतु मी हिंदु धर्मविरोधी नाही. मी हिंदूच आहे. मी मनुवादाचा विरोधी आहे. हिंदुत्वविरोधी आहे. हिंदु धर्म वेगळा आणि हिंदुत्व वेगळे, अशी…
हरियाणा सरकारच्या आरोग्य विभागाने वेशभूषेविषयी नियमावली घोषित केली आहे. त्याद्वारे रुग्णालयांमधील कर्मचार्यांना जीन्स, प्लाझो, बॅकलेस टॉप, स्कर्ट यांसारखे फॅशनेबल कपडे घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
भारतात घुसखोरी करून अवैधरित्या रहाणार्या महंमद अबू ताहेर महंमद मुफझल हुसेन (वय ४२ वर्षे) या बांगलादेशी नागरिकाला नारपोली पोलिसांनी अटक केली आहे.
पत्रकारांशी बोलतांना पाठक म्हणाले की, लखनौविषयी सर्वांना ठाऊक आहे की, ते लक्ष्मणाचे शहर आहे. त्यामुळे सरकार लवकरच या शहराचे नामांतर करणार आहे.
डेहराडून येथील पॉक्सो कायद्याच्या विशेष न्यायालयाने १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी मदरशाचा शिक्षक झिशान (वय ३० वर्षे) याला २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, आरोग्यसेवा, धर्मांतर यांसह राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे प्रश्न मांडून आवाज उठवावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने भाजपचे आमदार नितेश…
‘व्हॅलेंटाईन डे’मुळे शाळा आणि महाविद्यालये यांच्या परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी अन् चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे.