Menu Close

एन्.आय.ए. ला ई-मेलद्वारे मुंबई येथे आक्रमण करण्याची धमकी !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या) ई-मेल पत्त्यावर मुंबईवर आक्रमण करण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेल करणार्‍याने तालिबानी असल्याचा दावा केला आहे. मुंबईसह इतर शहरांवरही आक्रमण करणार…

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी ही ‘अयोध्या बुद्ध विहार’ घोषित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

नवी देहली – अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीला ‘अयोध्या बुद्ध विहार’ म्हणून घोषित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपिठासमोर हा खटला सुनावणीसाठी आला होता. त्या वेळी…

श्रीरामाच्या मूर्तीसाठीच्या शाळिग्राम शिळा नेपाळमधून अयोध्येत पोचल्या !

श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या भव्य श्रीराममंदिरात स्थापित करण्यासाठी बनवण्यात येणार्‍या श्रीरामाच्या मूर्तीसाठी नेपाळमधील गंडकी नदीतून दोन शाळिग्राम शिळा शोधण्यात आल्या आहेत.

धर्मात राजकारण नको; मात्र राजकारणी धार्मिक असायला हवा ! – श्री श्री रविशंकर

राजकारणात मतभेद असावेत; परंतु लोककल्याण आणि गावविकासासाठी मतभेद असता कामा नयेत. राजकीय व्यक्तींनी मतभेद विसरून विकासाची कामे करावीत. धर्मात राजकारण नसावे; पण राजकीय मंडळींनी धार्मिक…

‘हिंदु राष्ट्रा’विषयी विधान केल्यावरून सुरेश चव्हाणके यांच्या विरोधात याचिका प्रविष्ट

माझ्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. ‘सुदर्शन टीव्ही’वरील कार्यक्रमात हिंदु राष्ट्राची शपथ घेण्यावरून ही याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे, अशी…

नवादा (बिहार) येथे साधूचा वेश परिधान करून भीक मागणार्‍या ६ मुसलमानांना अटक

नवादा (बिहार) येथील चातर गावामध्ये साधूचा वेश परिधान करून भीक मागणार्‍या ६ मुसलमानांना पोलिसांनी अटक केली. गावकर्‍यांना ते हिंदु नसल्याचा संशय आल्यावर त्यांनी त्यांची चौकशी केली…

पी.एफ्.आय.साठी हिंदुत्वनिष्ठांची हेरगिरी करणार्‍या तरुणीला अटक

इंदूर (मध्यप्रदेश) येथील न्यायालयात व्हिडिओ बनवणार्‍या एका २३ वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली आहे. तिचे नाव सोनू मंसुरी असून तिने अधिवक्त्यांप्रमाणे वेशभूषा केली होती.

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान तरुणीशी विवाह करणार्‍या हिंदु तरुणाने केली आत्महत्या !

तरुणीच्या कुटुंबियांकडून तरुणावर होता मुसलमान स्वीकारण्याचा दबाव ! मेरठ (उत्तरप्रदेश) – येथे मुसलमान तरुणी फरहा हिच्याशी विवाह करणार्‍या दुष्यंत चौधरी याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली…

हुरियत कॉन्फरन्सच्या श्रीनगर येथील कार्यालयाला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने टाळे ठोकले !

हुरियत कॉन्फरन्स या फुटीरतावादी संघटनेने आतंकवादाला आर्थिक साहाय्य केल्याच्या आरोपावरून देहलीतील एका न्यायालयाने संघटनेचे येथील राजबाग क्षेत्रात असलेल्या कार्यालयाला सील करण्याचे आदेश दिले.

मालाड (मुंबई) येथील ‘टिपू सुलतान’ उद्यानाचे नाव पालटण्याचा जिल्हाधिकार्‍यांना आदेश !

सर्व स्तरांवर होणारा विरोध लक्षात घेऊन मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मागील सरकारच्या काळात उद्यानाला दिलेले टिपू सुलतान याचे नाव पालटण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिला…