येथील ७ मशिदींना भोंग्यांवरून ध्वनीप्रदूषण केल्याच्या प्रकरणी ३५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी पूरणसिंह राणा यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली.
भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला ‘सरकारला रामसेतूच्या संदर्भातील अतिरिक्त पुरावे द्यावे’, असे निर्देश दिले.
येथील हिंदु महाविद्यालयात काही विद्यार्थिनी गणवेशाऐवजी बुरखा घालून आल्याने त्यांना महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. त्यांना प्रवेशद्वाराबाहेरच बुरखा काढून नंतर आत जाऊ देण्यात आले. या वेळी…
जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील एका दर्ग्यातील उरूसामध्ये १४ जानेवारी या दिवशी औरंगजेबाचे चित्र लावण्यात आले होते. या उरूसासाठी २ डिजे (मोठी ध्वनीक्षेपक यंत्रणा) वाजवण्याची अनुमती पोलिसांनी…
धार्मिक स्थळ ‘सम्मेद शिखरजी’ला तीर्थक्षेत्राच्या रूपात घोषित करण्याविषयीची जैन समुदायाची मागणी त्वरित स्वीकारावी, अशी मागणी देहलीतील जंतरमंतर येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’त…
७७ सहस्र एकरहून अधिक भूमीची मालकी असलेल्या वक्फ प्राधिकरणाचे कामकाज लोकशाहीचे मालक असलेल्या नागरिकांपर्यंत पोचतच नाही. हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी…
जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायत यांच्याकडून कोणतीही प्रक्रिया न करता प्रतिदिन लाखो लिटर प्रदूषित सांडपाणी समुद्र आणि नद्या यांमध्ये सोडले…
राज्यातील एका शहरात एका १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तमिळनाडू पोलिसांनी अॅड्यू नावाच्या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला अटक केली आहे. हा ख्रिस्ती धर्मप्रचारक मुलींसाठी वसतीगृह चालवतो.
प्रवाशांची होणारी ही लूट थांबवण्यासाठी ‘बस ऑपरेटर्स’च्या अधिकाधिक दर आकारणीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी ‘सुराज्य अभियाना’ने निवेदनाद्वारे केली आहे.
भारत नास्तिक संघाचे तेलंगाणा राज्य अध्यक्ष बैरी नरेश यांनी १९ डिसेंबरला कोडंगल जिल्ह्यातील रावुल पल्ली गावामधील एका सभेमध्ये भगवान अय्यप्पा स्वामी यांच्या जन्माविषयी अवमानकारक विधान…