येथे एका हिंदु कुटुंबाला इस्लाममध्ये धर्मांतरित करण्याचा प्रयत्न काही मुसलमानांनी केल्याचा आणि तसे न केल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी…
पुरातत्व विभागाच्या साहाय्यक संचालकांकडून माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार संभाजीनगर येथील ३३ राज्य संरक्षित स्मारकांवर अतिक्रमण झाले आहे, असे या विभागाने लेखी स्वरूपात उत्तर दिले…
दुर्गप्रेमींनी सातत्याने केलेल्या तक्रारीनंतर मुंबई महानगरपालिकेने हे अतिक्रमण हटवण्याचे काम चालू केले आहे; मात्र अतिक्रमण करणार्यांवर कारवाई करण्याऐवजी अतिक्रमण करणार्या २६७ जणांना मुंबई महानगरपालिकेकडून विनामूल्य…
तमिळनाडूच्या कोईम्बतूर येथे २३ ऑक्टोबर या दिवशी एका चारचाकी गाडीमध्ये झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या महंमद अझरूद्दीन या आतंकवाद्याचे श्रीलंकेतील इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांशी संबंध…
सद्या केंद्रीय परीनिरीक्षण मंडळाकडे (सेन्सॉर बोर्डाकडे) प्रमाणपत्रासाठी ‘पठाण’ चित्रपट आला आहे. या संदर्भात प्रक्रिया चालू आहे. मंडळाने निर्मात्यांना ‘बेशरम रंग’ या गाण्यामध्ये काही पालट करण्याच्या…
सरकारवाडा, सुंदरनारायण मंदिर, तसेच मालेगाव किल्ला आणि जळगाव येथील पारोळा किल्ला या राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणी अतिक्रमण झाले असल्याची गंभीर गोष्ट धिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी…
वक्फ कायद्याच्या नावाने भारतियांची संपत्ती हडप केली जात आहे. हा लँड जिहादच असून वक्फ कायदा वेळीच रहित केला गेला नाही, तर भविष्यात भारताच्या पोटातून आणखी…
येथील सेक्टर-६९ मध्ये सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत शुक्रमार, २३ डिसेंबर या दिवशी नमाजपठण करण्यास हिंदु संघटनांनी विरोध केला. त्यांनी नमाजपठणासाठी आलेल्या मुसलमानांना हाकलून लावले.
कन्हैयालाल यांची हत्या करणार्या रियाज आणि गौस महंमद यांच्यासह ११ जणांवर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) विशेष एन्.आय.ए. न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले.
भारत हा मुसलमानांसाठी रहाण्यासारखा देश राहिलेला नाही. त्यामुळे मी माझ्या परदेशात शिक्षण घेणार्या मुलांना तेथेच नोकरी करून तेथील नागरिकता घेण्यास सांगितले आहे, असे विधान सत्ताधारी…