Menu Close

हरिद्वारमधील ७५ मशिदींवरील ध्वनीक्षेपक हटवले !

ध्वनिप्रदूषणाचे नियम आणि उच्च न्यायालयाचा आदेश यांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी हरिद्वार येथील ७५ मशिदींवरील ध्वनीक्षेपक हटवण्यात आले आहेत.

कर्नाटकात रस्त्यावर नमाजपठण करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंदवणार्‍या पोलीस निरीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवले

शहरातील काही धर्मांधांनी मशिदीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर नमाजपठण केल्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. या प्रकरणाची स्वतःहून नोंद घेऊन गुन्हा नोंदवणारे पोलीस निरीक्षक सोमशेखर यांना सक्तीच्या रजेवर…

जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध राज्यभरात उसळली संतापाची लाट, भाजपचे आंदोलन, तर राजकीय नेत्यांकडून अटकेची मागणी

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. मनुस्मृति दहन करत असतांनाच त्यांनी डॉ. आंबेडकर यांचे छायाचित्र असलेला फलक फाडला. याविषयी आता राज्यात…

गाझियाबाद येथे यासीन कुरेशी याच्या पशूवधगृहावर धाड टाकून काम करणार्‍या ५७ अल्पवयीन मुलांची सुटका

उत्तरप्रदेश येथील मसुरी भागातील यशीन कुरेशी याच्या पशूवधगृहात काम करणार्‍या ५७ अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली. यामध्ये ३१ अल्पवयीन मुली आणि २६ अल्पवयीन मुले यांचा…

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे विधान करणारा झाकीर नाईक याच्यावर कठोर कारवाई करा – हिंदु जनजागृती समितीचे निवेदन

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे विधान करणार्‍या झाकीर नाईक याच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीचे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनास…

फेसबूकवरून ‘पाकिस्तान झिंदाबाद’ची घोषणा; पंतप्रधान मोदी यांचा अवमान !

कर्नाटक येथील कोप्पा शहरात असगर नावाच्या व्यक्तीने त्याच्या फेसबूक खात्यावर ‘पाकिस्तान जिंदाबाद’, असे लिहिले. एवढेच नव्हे, तर पंतप्रधान मोदी आणि बजरंग दल यांच्याविरुद्ध अवमानकारक पोस्ट…

‘हमारे बारह’ हिंदी चित्रपट करमुक्त करा – महाराष्ट्र करणी सेना

धर्मातील वाईट प्रथा, चालीरिती मताच्या राजकारणामुळे सरकार बंद करत नसेल; परंतु चित्रपटाद्वारे त्याविषयी जागृती केली जात असेल, तर असे चित्रपट करमुक्त करावेत, अशी मागणी महाराष्ट्र…

पुण्याच्या ससून रुग्णालयातील बनावट प्रमाणपत्राच्या वाटपाचे प्रकरण दडपले जाण्याची शक्यता !

मे २०२२ मध्ये पुणे येथील ससून रुग्णालयाच्या अस्थिरोग विभागातील काही अधिकार्‍यांनी बनावट अपंग प्रमाणपत्रे दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला.

कोल्हापूर जिल्ह्यात संशयित ठिकाणी ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवून बांगलादेशी घुसखोरांना शोधून त्यांच्या देशात पाठवा !

कोल्हापूर येथे बांगलादेशी सापडणे, ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. ही गोष्ट देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे.

वाहनांना डोळ्यांसाठी घातक प्रकाशाचे दिवे लावणार्‍यांवर कठोर करवाई व्हावी – सुराज्य अभियान

वाहनांना घातक प्रकाशाचे दिवे लावून नागरिकांच्या आयुष्याशी खेळणार्‍यांच्या विरोधात पोलिसांनी कठोर करवाई करावी, अशी मागणी सुराज्य अभियानाने राज्य सरकारकडे केली आहे.