महंमद जावेद नावाच्या मौलवीने मदरशामध्ये शिकणार्या एका १२ वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण केले. मौलवी संबंधित विद्यार्थ्याला बेशुद्ध करून हे हीन कृत्य करत असे.
गुजरात पोलिसांनी १३ डिसेंबर या दिवशी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय.एस्.आय.साठी काम करणार्या सुरत येथील दीपक साळुंखे याला अटक केली आहे.
ग्रंथ प्रकाशनाला भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकारी अतिथी म्हणून उपस्थित राहणार असतांनाही कार्यक्रम दबाव आणून रहित करण्यास भाग पाडणे, ही लोकशाहीतील दडपशाही आहे !
पोलीस शिपाई मुशीर खान याने जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणार्या झाकीर नाईक याचे समर्थन केले आहे. खान याच्या फेसबुक खात्यावर त्याने या संदर्भात शेअर केलेली पोस्ट…
नवी देहली येथील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील (जे.एन्.यू.तील) अनेक इमारतींच्या भिंतींवर आणि परिसरात १ डिसेंबरच्या सायंकाळी ब्राह्मण तसेच वैश्य यांच्या विरोधात घोषण लिहिण्यात आल्या.
आज पुन्हा एकदा सर्व हिंदूंमध्ये शौर्याची जागृती व्हावी आणि हिंदु राष्ट्र स्थापनेला बळ मिळावे, यांसाठी शिवप्रतापदिनाचे औचित्य साधून ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची सामूहिक स्वच्छता…
भोपाळ येथे ‘मॉडलिंग’ शिकणार्या एका मुलीवर जुनैद खान नावाच्या कथित शिक्षकानेच (‘मॉडलिंग टीचर’नेच) बलात्कार केल्याची पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.
धर्मनिरपेक्ष लोकशाहीमध्ये एका समाजाचे लांगुलचालन करण्याचा असा प्रयत्न निषेधार्ह आहे. बँकेने निर्णय मागे घेतला, याचे हिंदु जनजागृती समिती स्वागत करते.
रिक्शामध्ये करण्यात आलेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी शारिक यात स्वतःही ४५ टक्के भाजला आहे. .
शनिवारवाड्याच्या परिसरात ‘हजरत शाह ख्वाजा सैयद शाह पीर मुकबुल हुसेन’ हा दर्गा आहे. शनिवारवाड्याचा इतिहास कागदोपत्री उपलब्ध आहे; पण ‘असा कोणताही दर्गा त्या वेळी होता’,…