राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा, म्हणजेच एन्.आय.ए.ने १८ सप्टेंबर या दिवशी आंध्रप्रदेश, तसेच तेलंगाणा या राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली.
ट्विटरवरून राष्ट्रप्रेमी नागरिकांनी १९ सप्टेंबर या दिवशी #Remove_Waqf_Act हा हॅशटग ट्रेंड (एकाच विषयावर घडवून आणलेली चर्चा) केला होता. तो राष्ट्रीय स्तरावर चौथ्या क्रमांकावर होता.
७५ वर्षांपूर्वी ज्यांच्या कार्यकाळात आपल्या देशाचे विभाजन झाले, तो काँग्रेस पक्ष आज ‘भारत तेरे तुकडे होंगे’च्या घोषणा देणार्या कन्हैयाकुमारला समवेत घेऊन ‘भारत जोडो’ यात्रा काढत…
जर आरोपी मुसलमान आहेत, तर शरीयत कायद्यानुसार त्यांना भर चौकात कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांना दगड मारून ठार केले पाहिजे. अशी प्रतिक्रिया येथील समाजवादी पक्षाचे खासदार…
राष्ट्रीय बाल संरक्षण आणि अधिकार आयोगाने ‘ॲमेझॉन इंडिया’ आस्थापनाला नोटीस बजावली आहे. धर्मांतर करणार्या ख्रिस्ती संस्थेला देणगी दिल्याच्या प्रकरणी या नोटिसीद्वारे स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.
सुरत येथील एका उपाहारगृहाचा मालक सरफराज महंमद याला अटक करण्यात आली आहे. त्याने मांसाहार मागणार्या ग्राहकांना गोमांस खाऊ घातल्याने त्याला अटक करण्यात आली.
उत्तरप्रदेशातील मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी संकुलातील मीना मशीद हटवण्यासाठी न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. ही मशीद मोगल काळातील असल्याचे सांगितले जात आहे.
आतापर्यंत मोठ्या उत्साहात शिवप्रतापदिन साजरा करणार्या शिवभक्तांवर पोलीस प्रशासनाने गुन्हे नोंद केले आहेत. अनेक वेळा सातारा जिल्हाबंदी केली.
येथील सलाउद्दीन अहमद सिद्दीकी या युवकाने अन्य दोन मुसलमान युवकांकडून त्याला ‘सर तन से जुदा’ची (शरिरापासून धड वेगळे करण्याची) धमकी मिळाल्याचा आरोप केला आहे. .
उत्तरप्रदेश राज्यानंतर आता उत्तराखंड राज्यातील मदरशांचेही सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मदरशांविषयी सतत अनेक तक्रारी मिळू लागल्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांचे सर्वेक्षण करण्यात येईल, अशी घोषणा…