Menu Close

‘औरंगजेबाने ज्ञानवापीची संपत्ती दान केल्यावर तेथे मशीद बांधली गेली’ – मुसलमान पक्षाकाराचा फुकाचा दावा

मोगल बादशाह औरंगजेब वर्ष १६६९ मध्ये सत्तेवर होता. त्यामुळे त्याकाळी जी काही संपत्ती होती ती बादशाह औरंगजेबाची होती, असा दावा ज्ञानवापीच्या प्रकरणातील मुसलमान पक्षकार असणार्‍या…

आसाममध्ये बाहेरून येणार्‍या इमामांना नावनोंदणी करावी लागणार – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आम्ही बाहेरच्या राज्यांतून आमच्या राज्यातील मदरशांत येणार्‍या इमामांसाठी एक संगणकीय प्रणाली बनवत असून त्यांवर त्यांना नावनोंदणी करावी लागणार आहे, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व…

पर्युषण काळात पशूवधगृहे पूर्ण बंद ठेवावीत – सुभाष मुथा, जैन मंदिराचे अध्यक्ष

जैन धर्मात पवित्र मानले जाणारे पर्युषण पर्व २४ ऑगस्टपासून आरंभ झाले आहे. जैन धर्माचे अहिंसेचे तत्त्वज्ञान लक्षात घेता पर्युषण काळात कोणत्याही जिवाची हत्या होऊ नये,…

‘हलाल’सक्ती विरोधी कृती समितीची स्थापना !

धार्मिकतेच्या आधारावर चालवण्यात येणारी ‘इस्लामी अर्थव्यवस्था’च्या विरोधात जागृती करण्यासाठी कोल्हापूर येथे उद्योजक, व्यापारी यांच्या झालेल्या बैठकीत ‘हलालसक्ती विरोधी कृती समिती’ची स्थापना करून त्या संदर्भात जागृती…

नूपुर शर्मा यांच्याप्रमाणे विधान करणारा जिहादी आतंकवादी झाकीर नाईक याला कुणी क्षमा मागायला भाग पाडत नाही – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

नूपुर शर्मा स्वतःच्या मनाचे बोलल्या नव्हत्या. त्या चुकीचे काहीच बोलल्या नाहीत. जिहादी आतंकवादी झाकीर नाईक याच्या मुलाखतीत त्यानेही तेच सांगितले, जे नुपूर शर्मा यांनी सांगितले…

देशविरोधी ‘हलाल’च्या विरोधात मोहीम उभारा – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पदाधिकार्‍यांना आदेश

हलालच्या माध्यमातून मिळणार्‍या नफ्यातील काही भाग आतंकवादी आणि देशविरोधी कारवायांसाठी वापरला जात आहे. यामुळे हलालच्या विरोधात मोहीम उभारा, असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी…

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भित्तीपत्रकाला हात लावाल, तर हात कापून टाकू – श्रीराम सेनेची चेतावणी

श्रीराम सेनेचे प्रमुख श्री. प्रमोद मुतालिक यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर हे मुसलमानांच्या विरुद्ध नव्हते, ते इंग्रजांविरुद्ध होते. ते स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी होते. जर मुसलमान किंवा काँग्रेस…

सध्याच्या शिक्षणपद्धतीत पालट घडवून आणण्याची नितांत आवश्यकता – सरन्यायाधीश रमणा

भारताचे सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी सध्याच्या शिक्षणपद्धतीविषयी खंत व्यक्त करत ती ब्रिटीशकालीन पद्धतीसारखीच असल्याचे सांगितले. यामध्ये पालट घडवून आणण्याची नितांत आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

आजार बरे करण्यासाठी उपचारांना साधनेची जोड द्या – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आज अनेक आजार असे आहेत की, ज्यांची कारणे किंवा त्यावरील उपचार आधुनिक विज्ञानाकडेही नाहीत; परंतु आयुर्वेद असे सांगतो की, आपल्या जीवनातील काही आजारांसाठी मागील जन्माचे…

पठाण’ चित्रपटाच्या ‘प्रमोशन’च्या मुलाखतीत अभिनेते शाहरूख खान यांच्याकडून पुन्हा पाकिस्तानप्रेम व्यक्त !

वर्ष २०१० मध्ये भारताने ‘आय्.पी.एल्.’ स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घातल्यावर शाहरूख खान यांनी ‘पाकिस्तानी खेळाडूंना स्पर्धेत सहभागी करून घेण्याच्या बाजूने मत व्यक्त केले होते.