येथील भाजपच्या नेत्या रूबी खान यांनी श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने श्री गणेशाची मूर्ती स्थापन केली आहे. यावरून दारुल उलुम देवबंदचे प्रमुख मुफ्ती अरशद फारुकी यांनी खान…
येथील जी.डी. गोयंका विश्वविद्यालयाच्या एका खोलीमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांनी नमाजपठण केल्याने हिंदु विद्यार्थ्यांनी त्याचा विरोध केला. याची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोचले; मात्र कुणाकडूनही तक्रार न…
इतिहासाचा साक्षीदार असलेल्या विशाळगड येथील अतिक्रमण हटवण्यास पुरातत्व विभागाकडून विलंब होत असून विशाळगडावरील अतिक्रमण न हटवल्यास मनसे पद्धतीने काढून टाकू, अशी चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…
जिल्ह्यातील काही गावांतील मुले शाळेत न येता मदरशात जात असल्याचा धक्कादायक प्रकार शाळांचे सर्वेक्षण करतांना शिक्षण विभागातील अधिकर्यांच्या लक्षात आले आहे.
तमिळनाडूच्या सत्ताधारी द्रमुक पक्षाला पाठिंबा देणारा ‘विदुथालाई चिरुथैगल कच्ची’ म्हणजेच ‘वीसीके’च्या नेत्याने तमिळनाडूला भारतापासून विलग करण्याची घोषणा केली आहे.
उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने राज्यातील मान्यताप्राप्त नसलेल्या सर्व मदरशांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वेक्षणाद्वारे मूलभूत सुविधेची स्थिती पडताळण्यात येणार आहे.
सध्या भारतात ‘बेबी बंप फ्लाँटिंग’च्या नावाखाली हिंदी चित्रपटसृष्टमध्ये गरोदर असलेल्या अनेक अभिनेत्री त्यांची अर्धनग्न आणि अश्लील छायाचित्रे प्रसारमाध्यमांत प्रसारित करत आहेत. ही कृत्ये समाजातील सर्वसामान्य…
विद्यार्थ्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची विद्यार्थी शाखा ‘नॅशनल स्टुडेंट्स युनियन ऑफ इंडिया’चे उमेदवार विजयी झाले. यामध्ये उपाध्यक्ष पदावर आरूढ झालेल्या फिजा खान यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करतांना…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीन पराग गोखले आणि महेश पाठक यांनी ज्येष्ठ विचारवंत आणि भाजप नेते माधव भांडारी यांची भेट घेऊन त्यांचे नूतन पुस्तक प्रकाशनाविषयी अभिनंदन…
अधिक तिकीटदर आकारल्याप्रकरणी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी २८ ऑगस्ट या दिवशी ‘वैभव ट्रॅव्हल्स’च्या विरोधात पोलीस आणि मोटार…