Menu Close

बेंगळुरू येथे काँग्रेसकडून लावण्यात आलेले टिपू सुलतानचे फलक फाडले !

शिवमोग्गा येथील शिवप्पा नायक या ‘मॉल’च्या व्यवस्थापनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मॉलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र लावले होते. याविरोधात काही जणांनी तेथे निदर्शने केली.

भारतातही इस्रायलप्रमाणे प्रत्येक तरुणाला सैनिकी शिक्षण बंधनकारक करावे – केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर

इस्रायल हा असा देश आहे जेथे शेतकर्‍यांपासून ते अधिकार्‍यांपर्यंत प्रत्येकाच्या मुलांना सैनिकी शिक्षण घेणे बंधनकारक आहे. जर असे भारतात केले, तर तरुणांमध्ये पूर्वीपासून असलेला राष्ट्रप्रेम…

स्वातंत्र्याच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रहितासाठी समर्पित होऊन कार्य करा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! भारतामातेच्या रक्षणासाठी बलीदान देणारे क्रांतीकारक आणि राष्ट्रभक्त यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यांच्या स्मृती आपण विसरू नयेत.

जिहादी आतंकवादी बिट्टा कराटे याच्या पत्नीसह ४ जण काश्मीरच्या सरकारी नोकरीतून बडतर्फ

जिहादी आतंकवादी फारूक अहमद डार उपाख्य बिट्टा कराटे याची पत्नी अर्जुमंद खान हिला सरकारी नोकरीतून बडतर्फ करण्यात आले आहे. ती काश्मीर प्रशासकीय सेवेमध्ये ग्रामीण विकास…

जालोर (राजस्थान) येथे भगवा ध्वज फाडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या तिघा धर्मांधांना अटक

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धर्मांधांनी भगवा ध्वज फाडून टाकला, तसेच ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशी घोषणाबाजी केली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत अरमान खान, अस्लम आणि मंसूर यांना अटक…

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे मोहरमच्या मिरवणुकीत ‘सर तन से जुदा’च्या घोषणा, चौघांना अटक

येथील करियांवा बाजारात मोहरमच्या मिरवणुकीत ‘सर तन से जुदा’ (शिर धडापासून वेगळे करणे) अशा घोषणा देण्यात आल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

मुझफ्फरपूर (बिहार) येथील गावामध्ये अशोक चक्राऐवजी चंद्र आणि तारा असलेला तिरंगा फडकावला !

येथे औराई गावामध्ये फडकावण्यात आलेल्या तिरंग्यामध्ये अशोक चक्राऐवजी चंद्र आणि तारा दाखवण्यात आला. यासह या ध्वजाच्या शेजारी एक हिरव्या रंगाचा ध्वजही फडकावण्यात आला. पोलिसांनी याची…

नूपुर शर्मा यांच्या हत्येचा कट रचणार्‍यास अटक

आतंकवादविरोधी पथकाने नूपुर शर्मा यांची हत्या करण्याचा कट रचणार्‍या जैश-ए-महंमद आणि तहरीक-ए-तालिबान यांच्याशी संबंधित आतंकवादी नदीम याला अटक केली आहे.

कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम मुंबईतून गोळा केलेले पैसे आतंकवादी संघटनांना पुरवतो !

पाकिस्तानात लपलेला आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिम याची टोळी भारतातून कोट्यवधी रुपये ‘हवाला’ आणि ऑनलाईन माध्यमे यांद्वारे जिहादी आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद आणि अल्-कायदा यांना थेट…

(म्हणे) ‘पाकव्याप्त काश्मीर स्वतंत्र आहे, तर भारतातील काश्मीरमध्ये सर्वत्र सशस्त्र पोलीस !’

काश्मीरमध्ये प्रत्येक ठिकाणी बंदुका घेऊन उभे असलेले सैनिक आढळतात. पोलिसांकडेही बंदुका आहेत. सामान्य लोकांच्या चेहर्‍यावर उदासीनता नव्हती; मात्र त्यांना पाहून असे वाटत होते की, ते…