‘राष्ट्रध्वज’ हा कोट्यवधी भारतियांच्या अस्मितेचा विषय आहे; काही अपवाद वगळता त्याचा अन्य कोणत्याही गोष्टींसाठी वापर करणे, हा कायद्याने दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे.
कट्टर जिहादी आतंकवादी संघटना ‘इस्लामिक स्टेट’चा आतंकवादी सबाउद्दीन आझमी याला आतंकवादविरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) येथून अटक केली.
जिल्ह्यातील एका अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणण्यात आला. जबरील कुरेशी या मुसलमान तरुणाने त्याच्या ४ मुसलमान साथीदारांच्या साहाय्याने या…
अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने मुशफीक अहमद आणि अब्दुल अरबाज यांना अटक केली आहे. त्यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एन्.आय.ए. न्यायालयासमोर…
सामान्य माणूस रस्त्यावर उतरला, तेव्हाच देशाला स्वातंत्र्य मिळाले. हा संघ विचारांचा मूळ गाभा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
गेल्या काही आठवड्यांमध्ये राज्यातील अनेक मुसलमानबहुल शाळांना रविवारच्या ऐवजी शुक्रवारी सुटी असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता नालंदा जिल्ह्यातील एका सरकारी उर्दू शाळेमध्ये एस्.डी.पी.आय.चा…
हमीदुल्ला उपाख्य समीद अली मियाँ आणि महंमद सहादत हुसेन उपाख्य अबिदुल्लाह अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून ते ‘जमात-उल्-मुजाहिदीन बांग्लादेश’ या आतंकवादी संघटनेचे स्थानिक गट…
येथील जिम कार्बेट अभयारण्यात मुसलमानांनी अवैधमणे अनेक मजारी बांधल्याचे समोर आले आहे. ‘ऑप इंडिया’ या वृत्तसंकेतस्थळाने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
येथील हाफीजगंज भागातील बकैनिया गावचे प्रधान इकरार अहमद यांच्या घरासमोर ७ ऑगस्टच्या सायंकाळी दुचाकींवरील तरुणांनी कावड यात्रेकरूंना लाथ मारली. यात २ यात्रेकरून घायाळ झाले.
हिंदु जनजागृती समितीच्या ‘आरोग्य साहाय्य समिती’च्या अंतर्गत ‘तणाव प्रबंधन’ या विषयावर सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी ‘लक्ष्मीनारायण कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी’ या महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना मार्गदर्शन केले.