Menu Close

एका महिलेवर ती अल्पवयीन असतांना बलात्कार करणार्‍या २ मुसलमानांना २८ वर्षांनंतर अटक

एका महिलेवर ती अल्पवयीन असतांना उत्तरप्रदेशातील हरदोई येथे २ मुसलमानांनी बलात्कार केला होता. आता तब्बल २८ वर्षांनी तिच्या मुलाने आईला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला…

‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ आणि ‘लव्ह जिहादपासून हिंदु भगिनींचे रक्षण’ यांविषयी चळवळ राबवण्याचा उपस्थितांचा निर्धार

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याची दिशा निश्चित करण्यासाठी येथील जिज्ञासूंची एक ‘ऑनलाईन’ बैठक २० जुलै या दिवशी पार पडली. बैठकीत उपस्थितांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा…

हिंदूंच्या सणांच्या वेळी २३०; मात्र मशिदींवरील भोंग्यांवर केवळ २२ खटलेच प्रविष्ट ! – हिंदु जनजागृती समिती

वर्ष २०१५ ते २०२१ या कालावधीत २५२ पैकी २३० खटले हिंदूंच्या दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांवर; मात्र ३६५ दिवस वाजणार्‍या मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात केवळ २२…

‘८ दिवसांत पूर्ण कुटुंबाला ठार करू !’ – उत्तरप्रदेशातील हिंदूला धमकी

राज्यातील बरेली जिल्ह्यात असलेल्या सिरौली भागातील केशवपूर गावात दिनेश पंडित यांच्या घराबाहेर धमकीचे पत्र लावल्याचे आढळले. यामध्ये पंडित कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

देहलीतील दंगलीच्या प्रकरणातील धर्मांधाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक

येथील जहांगीरपुरी भागात १६ एप्रिल या दिवशी हनुमान जयंतीच्या वेळी झालेल्या हिंसाचारातील पसार आरोपी सांवर मलिक उपाख्य अकबर उपाख्य कालिया याला पकडण्यासाठी जहांगीरपुरी भागात गेले…

आसाममध्ये आतापर्यंत ८०० मदरसे बंद केले ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसाममधील मोरीगाव जिल्ह्यात आतंकवादी मुस्तफा उपाख्य मुफ्ती मुस्तफा चालवत असलेला ‘जमीउल हुदा’ हा मदरसा बुलडोझरच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आला.

देहली-कटरा या मार्गावरील ‘वन्दे भारत’ रेल्वेमध्ये मांसाहारावर बंदी !

देहली-कटरा या मार्गावरील ‘वन्दे भारत’ रेल्वेगाडीमध्ये मांसाहार खाण्यावर आणि तेथे नेण्यावर रेल्वे प्रशासनाने बंदी घातली आहे. ही देशातील पहिली रेल्वेगाडी आहे, जिला ‘सात्त्विक’ असे प्रमाणपत्र…

नूपुर शर्मा यांच्या हत्येसाठी भारतात घुसलेल्या रिझवान याने तोडली होती महाराजा रणजितसिंह यांची मूर्ती !

येथील सीमेवरून अटक करण्यात आलेला अशरफ पाकमधील जिहादी आतंकवादी संघटना ‘तहरीक-ए-लब्बैक’चा सदस्य असून त्याने नूपुर शर्मा यांच्या हत्येचा कट रचला होता, ही माहितीही उघड झाली…

धर्मांधांकडून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक आक्रमण

राज्यातील मालवा येथे नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्यावर धर्मांधांकडून बजरंग दलाचे कार्यकर्ते आयुष जाधव यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्यात आले. यात ते घायाळ झाल्याने उपचारार्थ त्यांना…

फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथे सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी अब्दुल जमील यांचा हिंदु धर्मात प्रवेश

येथील संकटमोचन मंदिरात ६६ वर्षीय अब्दुल जमील यांनी इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारला. या वेळी संबंधित विधी करण्यात आले. यानंतर त्यांचे नाव श्रवण कुमार…