Menu Close

धार्मिक स्थळाचे स्वरूप ठरवण्याच्या प्रयत्नास प्रतिबंध करता येत नाही !

मंदिरांच्या ठिकाणी मशिदी बांधल्याच्या वक्तव्यांना विरोध करण्याचा प्रयत्न मुसलमान पक्षाकडून केला जात आहे, त्याला यामुळे चाप बसला आहे ! हिंदूंनी आता त्या सहस्रो धार्मिक स्थळांच्या…

हिंदूंनी ज्ञानवापी कह्यात घ्यावी ! – तस्लिमा नसरीन

औरंगजेबाने अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. शिवमंदिराच्या विद्ध्वंसानंतर औरंगजेबाने त्या ठिकाणी ज्ञानवापी मशीद बांधल्याचे पुरावे मिळाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. या प्रकरणात हिंदूंनी ज्ञानवापी मशीद कह्यात…

कुतूबमिनार हिंदु वास्तूशास्त्रानुसार बांधलेले सूर्यस्तंभ ! – पुरातत्व तज्ञ धर्मवीर शर्मा

कुतूबमिनार येथील हिंदु आणि जैन यांची मंदिरे पाडून तेथे बांधण्यात आलेल्या कुव्वत-उल्-इस्लाम मशिदीच्या खांबांवर देवतेची एक मूर्ती आढळली आहे. ही मूर्ती भगवान नरसिंह आणि भक्त…

पिंपळाच्या झाडाखाली दगड ठेवून द्या, तेथे एक ध्वज लावा, झाले मंदिर सिद्ध !

येथे आलेल्या समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्याने हिंदु धर्माच्या विरोधात टिप्पणी केली आहे. यादव म्हणाले, ‘‘हिंदु धर्मानुसार कुठेही…

ज्ञानवापीच्या घुमटाखाली मंदिराचे मूळ घुमट ! – हिंदु पक्षाचे अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन

पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन म्हणाले की, आज सर्वेक्षणाचा जो अहवाल सादर करण्यात आला आहे, त्यात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, ज्ञानवापीमध्ये अनेक गोष्टींवर प्लास्टर…

हिंदूंनो, संस्कारांची कट्टरता शिकायची असेल, तर मुसलमानांचा आदर्श घ्या !

आपल्या मुलांवर दृढ आणि कट्टरतेचे धार्मिक संस्कार करणे, हे पालकांचे अन् कुटुंबाचे दायित्व आहे. जर तुम्हाला संस्कारांची कट्टरता शिकायची असेल, तर मुसलमानांचा आदर्श घ्या !

सहिष्णुता हे हिंदु धर्माचे वैशिष्ट्य ! – मद्रास उच्च न्यायालय

तमिळनाडूमध्ये हिंदु धर्मातील २ पंथांच्या उपासनेच्या अधिकाराशी संबंधित एका खटल्याची सुनावणी करतांना मद्रास उच्च न्यायालयाने सहिष्णुता हे हिंदु धर्माचे वैशिष्ट्य असल्याचे नमूद केले.

श्रीकृष्णजन्मभूमी हिंदूंची असल्याचा दावा करणारी याचिका न्यायालयाने स्वीकारली !

या याचिकेद्वारे श्रीकृष्णजन्मभूमी हिंदूंची असल्याचा दावा करण्यात आला आहे, तसेच या ठिकाणी सध्या असणारी शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणीही करण्यात आली आहे.

श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीमध्ये बाळ गोपाळावर जलाभिषेक करण्याची अनुमती द्या !

 श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीमध्ये बाळ गोपाळावर (भगवान श्रीकृष्णावर) जलाभिषेक करण्याची अनुमती मागणारी याचिका येथील दिवाणी न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.

काशी विश्‍वनाथ मंदिराविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने विद्यार्थ्याने प्राध्यापकाच्या कानफटात मारली !

लखनौ विद्यापिठातील हिंदी विभागाचे प्राध्यापक रविकांत चंदन यांना कार्तिक पांडे या विद्यार्थ्याने कानफटात मारली. विद्यापिठाच्या परिसरात ही घटना घडली.