Menu Close

उज्जैन येथील मशिदीखाली शिवमंदिर ! – महामंडलेश्‍वर अतुलेशानंद

उज्जैन येथील दानी गेट येथे असणार्‍या मशिदीच्या खाली भगवान शिवाचे मंदिर आणि श्रीगणेशाची मूर्ती आहे, असा दावा ‘आवाहन’ आखाड्याचे महामंडलेश्‍वर आणि ‘अखंड हिंदु सेने’चे राष्ट्रीय…

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीचेही सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्याची न्यायालयाकडे मागणी

काशीच्या ज्ञानवापी मशिदीप्रमाणेच मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीचेही सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी न्यायालयाला प्रार्थनापत्र सादर करण्यात आले आहे.

मशिदींवरील भोंग्यांविषयी न्यायालयाच्या आदेशाची कार्यवाही करणार ! – कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई

 ‘मशिदींवरील भोंग्यांवरून दिल्या जाणार्‍या अजानसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे काही आदेश असून ते सर्वांना लागू आहेत. त्यांची सौहार्दपूर्ण वातावरणात कार्यवाही करायला हवी. इतर राज्यांत काय झाले आहे,…

भरतपूर (राजस्थान) येथे धर्मांधांच्या जमावाकडून हिंदूंवर आक्रमण

भरतपूर (राजस्थान) येथील ‘बुद्ध की हाट’ या भागामध्ये ९ मेच्या रात्री धर्मांधांच्या जमावाने हिंदूंवर आक्रमण केले. या वेळी हिंदूंकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यात आले. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर…

कुतूबमिनारबाहेर हिंदु संघटनांनी केले हनुमान चालिसाचे पठण !

संघटनांनी म्हटले की, कुतूबमिनारजवळील हिंदूंची आणि जैनांची मंदिरे पाडून ‘कुव्वत-उल्-इस्लाम मशीद’ बांधण्यात आली आहे. आजही येथे देवतांच्या मूर्ती आहेत. यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जात…

पाकप्रेमींनी लक्षात ठेवावे की, त्यांच्या विरोधात येथे कधीच चुकीचे घडलेले नाही ! – केरळ उच्च न्यायालय

भारताच्या विरोधात युद्धाची घोषणा केल्याच्या आणि काश्मीरमध्ये शिबिरे आयोजित करून जिहादी आतंकवाद्यांची भरती केल्याच्या प्रकरणी १० जणांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवतांना न्यायालयाने हे विधान केले.

हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्य संघटक श्री. मनोज खाडये यांचा गुजरात संपर्क दौरा

या वेळी श्री. खाडये यांनी उद्योजक, संपादक, शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ आदींच्या भेटी घेतल्या.

वारकर्‍यांनी धर्मरक्षणासाठी समाजप्रबोधन करण्याची आवश्यकता ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

गोहत्या, लव्ह जिहाद, हलाल जिहाद अशी विविध संकटे आज हिंदु समाजावर घोंगावत आहेत. याविषयी प्रत्येक हिंदूला जागृत करणे आवश्यक आहे आणि ते सामर्थ्य वारकर्‍यांमध्ये आहे…

मदुराई (तमिळनाडू) येथील ‘पट्टीना प्रवेशम्’ पालखी यात्रेला अनुमती !

‘पट्टिना प्रवेशम्’ म्हणजे शैव मठाच्या महंतांना पालखीमध्ये बसवून ती पालखी खांद्यावर उचलून नेण्याची परंपरा होय. मानवाधिकारांचे कारण देत याला अनुमती नाकारण्यात आली होती.

कर्नाटकमध्ये मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात श्रीराम सेनेकडून हनुमान चालिसाचे पठण

कर्नाटकमधील मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात श्रीराम सेनेने ९ मेपासून आंदोलन चालू केले आहे. राज्यातील सुमारे १ सहस्र मंदिरांमध्ये पहाटे ५ वाजल्यापासून भोंग्यांवरून हनुमान चालिसा लावण्यात आले…