ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण का रोखले जात आहे ? या मशिदीमध्ये असे काय आहे, जे लपवले जात आहे ? सर्वांसमोर सत्य येणे आवश्यक आहे. या मशिदीचे…
श्रीकृष्णजन्मभूमीच्या मूळ वादाशी संबंधित मथुरेच्या न्यायालयात असणार्या सर्व खटल्यांवर तात्काळ सुनावणी झाली पाहिजे, यासाठी ४ मासांचा कालावधी देण्यात येत आहे, असे निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाने…
धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळा हे श्री सरस्वतीदेवीचे प्राचीन मंदिर आहे. येथे देवीची मूर्ती पुन्हा प्रतिष्ठापित करावी आणि येथे होणारे नमाजपठण बंद करावे, या मागण्यांसाठी इंदूर…
ज्ञानवापी मशीद आणि शृंगारगौरी मंदिर यांचे सर्वेक्षण आणि चित्रीकरण येत्या १७ मेच्या आत पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करा, असा आदेश येथील दिवाणी न्यायालयाने १२…
राजगड (मध्यप्रदेश) येथील करेडी गावात भूमीच्या वादातून हिंदु आणि मुसलमान यांच्यात हिंसाचार झाला.
पाक त्याच्यावर असलेले चीनचे कर्ज फेडण्यात अपयशी ठरत असल्याने तो पाकव्याप्त काश्मिरमध्ये असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानातील एक मोठा भूभाग चीनला वापरण्यासाठी देणार असल्याची योजना आखत आहे.
दोघा जिहादी आतंकवाद्यांनी काश्मिरी हिंदु राहुल भट यांची गोळ्या झाडून हत्या केली. राहुल भट हे सरकारी कर्मचारी होते.
हनुमानगड (राजस्थान) येथील रामदेव मंदिरासमोर बसलेल्या मुसलमान तरुणांनी मंदिरात जाणार्या तरुणींची छेडछाड केल्याविषयी जाब विचारण्यास गेलेले विश्व हिंदु परिषदेचे स्थानिक नेते सतवीर सहारण यांना लोखंडी…
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे अयोध्येतील मठ-मंदिरे करमुक्त करण्यात आली आहेत. अयोध्या नगरपालिकेने या दिशेने ठराव संमत केला आहे.
पाच लाख रुपयांहून अल्प वार्षिक उत्पन्न असणारी सर्व मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करून ती पुजार्यांकडे सोपवावीत. यापुढे तेच या मंदिरांची देखभालही करतील, असा निवाडा आंध्रप्रदेश उच्च…