Menu Close

शिरोली येथे जागृती होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी ‘लव्ह जिहाद’चे पुष्कळ ग्रंथ महिलांना वितरित केले

नवरात्रोत्सवात शिरोली येथील बिरदेव मंदिरात समितीच्या वतीने सौ. साधना गोडसे यांनी ‘लव्ह जिहाद’ या विषयावर मार्गदर्शन केले. 

नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महिलांमध्ये स्वसंरक्षणार्थ जागृती

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महिलांमध्ये स्वसंरक्षणार्थ जागृती व्हावी, कुणावरही अवलंबून न रहाता त्यांनी स्वतः स्वरक्षणाचे प्रशिक्षण घेऊन सिद्ध व्हावे, यासाठी जागृती करण्यात आली.

देणगी मागितल्‍यावरून मुसलमानांकडून हिंदूंची घरे आणि दुकाने यांची तोडफोड

उत्तर त्रिपुरा जिल्‍ह्यातील सार्वजनिक दुर्गापूजा आयोजकांनी नवरात्रीनिमित्त एका मुसलमानाकडे देणगी मागितल्‍यावरून येथील मुसलमानांनी हिंदूंची घरे आणि दुकाने यांची तोडफोड केली. या घटनेत एका व्‍यक्‍तीचा निर्घृणपणे…

गरब्यात केवळ हिंदूंनाच प्रवेश द्या – हिंदु जनजागृती समिती

नवरात्रोत्सवामध्ये लव्ह जिहाद्यांपासून महिलांना वाचवणे, तसेच उत्सवांचे पावित्र्य जपणे आवश्यक आहे; म्हणूनच ज्यांना मूर्तीपूजा मान्य नाही, अशांना नवरात्रात देवीच्या मूर्तीसमोर गरबा खेळण्यासाठी प्रवेश देऊ नये.

होय, हिंदु जागा होत आहे !

सध्या मध्यप्रदेश राज्यात नवरात्रोत्सवात अहिंदूंना करण्यात आलेल्या प्रवेशबंदीचा विषय चांगलाच गाजतो आहे. अहिंदूंच्या प्रवेशबंदीसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना पुढाकार घेऊन धर्महानी रोखण्यासाठी कृतीशील झाल्या आहेत. रतलाम येथे…

जळगाव जिल्ह्यात नवरात्रोत्सवानिमित्त विविध उपक्रम

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे ६ नवरात्रोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांना उत्सवांतील अपप्रकार थांबवून आदर्श उत्सव साजरा करण्याविषयीचे निवेदन देण्यात आले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अपप्रकार थांबवून आदर्श नवरात्रोत्सव साजरा करण्याविषयी पोलिसांना निवेदन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवून आदर्श उत्सव साजरा करण्याविषयी नंदुरबारचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना निवेदन देण्यात आले.

पुणे जिल्ह्यामध्ये नवरात्रोत्सवातील धर्मप्रसार !

नवरात्रोत्सवामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रवचन, प्रात्यक्षिके, फलकप्रसिद्धी आदी माध्यमातून धर्मप्रसार करण्यात आला. जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या उपक्रमांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

एर्नाकुलम येथे आंध्र संघटनेच्या नवरात्रोत्सवात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. सुमा पुथलत यांनी या वेळी नवरात्रोत्सवाचे महत्त्व सांगितले. तसेच त्यांनी कुलदेवतेच्या नामजपाचे महत्त्व विषद केले.

नवरात्रोत्सवानिमित्त नागपूर, यवतमाळ आणि अमरावती येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने प्रवचने आणि प्रात्यक्षिके सादर

आदर्श नवरात्रोत्सव, हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता, स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता या विषयांवर समितीच्या वतीने प्रवचने घेण्यात आली. गरब्याच्या नावावर होणारी तरुणींची छेडछाड, लव्ह जिहाद रोखण्यासाठी तरुणांचे…