Menu Close

सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवण्याविषयी अकोला येथे पोलिसांना निवेदन

अपप्रकारांमुळे समाज, राष्ट्र आणि धर्म यांची अपरिमित हानी होत आहे. तसेच देशाला सतत असलेला आतंकवादी कारवाया आणि धर्मांधांकडून होणार्‍या दंगली यांचा धोकाही आहे. या पार्श्‍वभूमीवर…

शिवसेनेने गुरुग्राम (हरियाणा) येथे नवरात्रीमध्ये मांसविक्री करणार्‍या ५०० दुकानांना टाळे ठोकले !

गुरुग्राम (हरियाणा) येथे शिवसेना कार्यकर्त्यांनी हॉटेल्स आणि इतर खाद्यपदार्थ मिळणार्‍या दुकानांना नोटीस पाठवत नवरात्र संपत नाही, तोपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा आदेशच दिला आहे.

गुजरातमध्ये नवरात्रीच्या पहिल्या २ दिवसांतच गर्भनिरोधकांच्या विक्रीत वाढ

नवरात्रीच्या काळात निरोध आणि गर्भनिरोधक औषधे यांची विक्री वाढते. यावर्षीसुद्धा विक्री ३५ टक्क्यांनी वाढली आहे. यावर्षी नवरात्रीचा उत्सव चालू होण्याआधीच निरोध आणि गर्भनिरोधक औषधे यांची…

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे नवरात्रीमध्ये मांसाची दुकाने आणि मशिदींवरील भोंगे बंद ठेवावेत ! – हिंदु संघटनांची मागणी

देहलीला लागून असणार्‍या ग्रेटर नोएडा शहरामध्ये नवरात्रीत मांस अन् अंडी यांची दुकाने बंद ठेवण्याची आणि मशिदींवरील भोंगे बंद ठेवण्याची मागणी काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे.

सिंहगड किल्ल्यावरील बांधकामात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे – नितीन काळे, शिवसेना

गडकोट किल्ले ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या सिंहगडासारख्या किल्ल्याच्या डागडुजीच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.

निपाणी (जिल्हा बेळगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उपतहसीलदारांना निवेदन

‘लव्ह जिहाद’ ही समस्या आता जागतिक झाली आहे. या समस्येविषयी प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करतांना कठोर कारवाई करा. मोहरमच्या निमित्ताने नवरात्रीमध्ये श्री दुर्गामूर्ती विसर्जनावर घातलेली…

सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवून तो आदर्शरित्या साजरा करा !

सध्या सार्वजनिक नवरात्रोत्सवात मंडपात जुगार खेळणे, बळजोरीने वर्गणी गोळा करणे, सजावटीवर अनाठायी खर्च करणे अशा प्रकारांमुळे उत्सवाचे पावित्र्य नष्ट होत आहे. देशाला आतंकवादी कारवाया आणि…

गुजरातमध्ये निरोधाच्या विज्ञापनासाठी नवरात्रीचा उल्लेख

गुजरातमधील भाजप सरकारने स्वतःहून हे फलक काढून टाकले पाहिजेत आणि संबंधितांवर धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी कारवाई केली पाहिजे, अशी धर्माभिमानी हिंदूंची अपेक्षा आहे !

मोहरमनिमित्त श्री दुर्गा विसर्जनावरील बंदी उठवावी ! – ज्योतीराम गोरे, भाजप

भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हटले जाते. सर्वांना त्यांच्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य राज्यघटनेने दिले आहे; मात्र ते तुडवून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री हिंदूंच्या स्वातंत्र्यावर गदा आणून आपली…

सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवा

सार्वजनिक नवरात्रोत्सवात अनेक अपप्रकार शिरले आहेत. चित्रपटगीतांच्या तालावर गरबा खेळणे, मद्यपान करणे, अश्‍लील अंगविक्षेप करत नाचणे, बळजोरीने वर्गणी गोळा करणे, सजावटीवर अनाठायी व्यय करणे…