“एनसीईआरटी‘ने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात इतिहासातील काही महत्त्वाच्या व्यक्ती आणि क्रांतिकारकांबाबतच्या इतिहासाचा समावेश न केल्याबद्दल मुख्य माहिती आयुक्तांनी (सीआयसी) आज ताशेरे ओढले.
ज्या पुस्तकांत संतांचा एकेरी आणि चुकीचा उल्लेख आहे, ज्या पुस्तकात समर्थ रामदासस्वामी यांचे नाव नाही, अशा पुस्तकांतून विद्यार्थ्यांनी काय शिक्षण घ्यायचे ? राष्ट्रभाषेतील पुस्तक लक्षावधी…
राष्ट्रीय शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एन्.सी.ई.आर्.टी.च्या) पाठ्यपुस्तकात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलासह येथील संत परंपरेचा अवमान करणारा उल्लेख करण्यात आला आहे.
भारतीय संस्कृतीविषयी खोटी तसेच अवमानकारक माहिती देणारा आणि विद्यार्थ्यांच्या मनात हिंदुद्वेष निर्माण करणारा ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ चा इयत्ता ७ वी, १० वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम त्वरित…