Menu Close

‘शरद पोंक्षेंचा खून करायचाय ! काय करू ?’ या शीर्षकाखालील लेखात ‘हे राम, नथुराम’ या नाटकावर एकांगी टीका

ज्येष्ठ अभिनेते आणि सावरकरप्रेमी श्री. शरद पोंक्षे यांच्या ‘हे राम नथुराम’ या नाटकावर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक राजा कांदळकर यांनी सर्व मर्यादा ओलांडत एकांगी टीका…

भारतातील ३३ कोटी देवता भंगारासमान ! – शरद यादव

भारतात एवढ्या देवी-देवता आहेत, की त्या मोजताही येत नाहीत. काही लोकांनी देवतांनाही जाती-जातींमध्ये विभागले आहे. भारतातील ३३ कोटी देवता भंंगारासारख्या फेकून देण्यायोग्य आहेत, असे हिंदुद्वेषी…

(म्हणे) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दंगली घडवणारी संघटना ! – श्रीमंत कोकाटे यांचा जावईशोध

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशात दंगली घडवणारी संघटना आहे. संविधान, आरक्षण आणि लोकशाही त्यांना मान्य नाही. देश पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी चालवत नाहीत, तर संघाचे…

डॉ. झाकीर नाईक हिंदूंच्या देवतांच्या विरोधात भाषणे देऊन लादेनचे गुणगान करत होता ! – केंद्र सरकारचे गृहमंत्रालय

डॉ. झाकीर त्यांच्या भाषणांमध्ये प्रत्येक मुसलमानाने आतंकवादी असायला हवे आणि इस्लामने ठरवले असते, तर देशात ८० टक्के हिंदू राहिलेच नसते; कारण त्यांना तलवारीच्या बळावर मुसलमान…

शासनाने केलेला गोवंश हत्याबंदी कायदा हा तुघलक आणि पेशवाई यांना लाजवणारा : कालीदास आपिट यांचे हिंदुद्वेषी उद्गार !

मोदी यांनी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्‍वासने पूर्ण केलेली नाहीत. केंद्रशासनाने शेतकर्‍यांच्या मालाला निर्यात करण्यास बंदी आणली असून देशामध्येही त्या मालाला चांगली किंमत मिळत नाही. असे असतांना…

(म्हणे) याकूब आणि प्रज्ञासिंह या प्रकरणांत वेगवेगळा न्याय का ? : एम्आयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा कांगावा !

मुंबई बॉम्बस्फोटात मेमन कुटुंबियांतील महिलेच्या नावावर असलेल्या वाहनात स्फोटके, हत्यारे सापडल्याने याकूब मेमनला फासावर लटकवले; परंतु साध्वी प्रज्ञासिंहला मात्र याच प्रकारच्या वाहनाच्या परवान्याच्या सूत्रावरून मुक्त…

वेदांमध्ये गोमांसभक्षणाचा उल्लेख नाही, इंग्रजाळलेल्या शिक्षणाचा परिपाक म्हणजे उद्योगपती गोदरेज ! – हिंदु जनजागृती समिती

आपल्या आईला विकून अथवा कापून खाण्याची हिंदूंची संस्कृती नाही. जाणीवपूर्वक हिंदूंच्या धर्मभावना दुखावणार्‍या गोदरेज यांनी त्यांचे विधान त्वरित मागे घ्यावे अन्यथा गोदरेज समूहाच्या उत्पादनांवर बहिष्कार…

धर्मांध शक्तींच्या शिरकाव्यामुळे शिक्षणक्षेत्राचे भगवेकरण होण्याच्या मार्गावर ! – शरद पवार

शासकीय नीती पालटत चालली आहे. शिक्षणाला अर्थसाहाय्य करण्यासाठी शासनाचा हात आखडता व्हायला लागला आहे. यामुळे शिक्षणक्षेत्रात काम करणार्‍या घटकांवर याचा परिणाम दिसू लागला आहे. शासनाच्या…

(म्हणे) ‘दुबळा देव स्वतःचे रक्षण करू शकत नाही !’ – विद्या बाळ

मंदिरात जाणे ही अंधश्रद्धा आहे. मंदिर प्रवेश हा केवळ महिलांनी समानतेसाठी दिलेला लढा होता. त्यामुळे मंदिरात जाण्यासाठी महिलांचे लोंढे वाढतील. देव थकला आहे, तो दुबळा…

(म्हणे) सनातन संस्थेसारख्या हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना करणार ! – तृप्ती देसाई

भूमाता ब्रिगेड संघटनेच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी त्या मुख्यमंत्र्यांना भेटून राज्यातील सनातन संस्थेसारख्या सर्व हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी घालण्याचा आग्रह धरणार आहेत, असे पत्रकारांशी बोलतांना सांगितले.