Menu Close

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनेच श्री अंबाबाई मंदिराचे व्यापारीकरण केले !

समितीला श्री अंबाबाई मंदिरातूनही आर्थिक उत्पन्न मिळते. त्यामुळे समितीने मिळणारे एकूण उत्पन्न आणि खर्चाचा तपशील घोषित करावा. त्यांनी प्रथम स्वत:चा कारभार पारदर्शी करावा. समितीनेच श्री…

देवस्थान समितीची विक्री झालेली भूमी पुन्हा श्री करवीरनिवासिनी देवीच्या नावे झाली ! – दिलीप देसाई

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची करवीरनिवासिनीच्या नावे असणारी ८ एकर भूमी परस्पर विक्री केली होती; मात्र उपविभागीय अधिकार्‍यांकडे केलेले अपील मान्य होऊन या भूमीला पुन्हा श्री…

देवस्थान समितीत घोटाळे करणार्‍या दोषींना पाठीशी घातले जाणार नाही – महेश जाधव, अध्यक्ष, देवस्थान समिती

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये झालेल्या घोटाळ्यांमधील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत, असे प्रतिपादन पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थान समितीचे अध्यक्ष श्री.…

श्री महालक्ष्मी मंदिराचा खजिना जनतेसमोर आणावा !

निवेदनात पुढे म्हटले आहे की, मंदिराचे व्यवस्थापन देवस्थान समिती करते; मात्र आजवर कोणत्याच प्रशासनाने जनतेसमोर देवीला आलेली देणगी, दागिने, रक्कम, खजिन्यांची माहिती उघड केलेली नाही.…

श्री महालक्ष्मी मंदिरात सरकारी श्रीपूजकांची नियुक्ती करून श्रीपूजकांची वर्षानुवर्षांची परंपरा खंडित करू नका ! – सुभाष व्होरा

पत्राद्वारे श्री. व्होरा यांनी देवस्थान समिती आणि श्रीपूजक यांच्याकडून झालेल्या चुकाही निदर्शनास आणून दिल्या. देवस्थान समितीच्या सचिवांसह अन्य सदस्यांनी सरकारी पुजारी नियुक्त करण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे…

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या घोटाळ्याचा प्रश्‍न पावसाळी अधिवेशनात मांडणार ! – राजेश क्षीरसागर

देवस्थान समितीच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विशेष अन्वेषण पथक (एस्आयटी) स्थापन झाले; मात्र या पथकाने ‘६ मासांत या प्रकरणाची चौकशी करतो’, असे सांगूनही ती पूर्ण झालेली…

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या भूमीप्रमाणेच महाराष्ट्रातील अन्य देवस्थानांच्या भूमींची नोंद ठेवली जाणार !

राज्यातील देवस्थानांच्या भूमींना पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या भूमींच्या रेकॉर्डची पद्धत लागू करण्यात आली आहे. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती ज्या पद्धतीने आपल्या कह्यातील भूमींचे रेकॉर्ड ठेवते,…

श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा उच्चाधिकार समितीकडे देणार ! – चंद्रकांत दळवी, विभागीय आयुक्त

श्री. चंद्रकांत दळवी यांनी मंदिर सुरक्षा आणि वाहनतळाचा आढावा घेऊन अधिकार्‍यांना आवश्यक सूचना दिल्या. श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखड्याच्या अनुषंगाने आवश्यक स्थळांना भेटी देऊन पाहणी केली.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गोशाळेतील गायींच्या मृत्यूस उत्तरदायी असणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

गोशाळा हिंदु जनजागृती समितीला सांभाळण्यास द्या ! – बाबासाहेब बडवे, माजी शहराध्यक्ष, भाजप, पंढरपूर

अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील श्री योगेश्‍वरीदेवीच्या चरणी हिंदुत्वनिष्ठांकडून साकडे

अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील श्री क्षेत्र अंबाजोगाई येथील श्री योगेश्‍वरीदेवीच्या चरणी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी १० मे या…