Menu Close

आसाममध्ये ‘पी.एफ्.आय.’ या प्रतिबंधित संघटनेच्या ३ सदस्यांना अटक !

आसामच्या बारपेटा जिल्ह्यात ‘पी.एफ्.आय.’ (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) या प्रतिबंधित आतंकवादी संघटनेशी संबंधित ३ जिहाद्यांना आसाम पोलिसांनी नुकतीच अटक केली.

हल्द्वानी (उत्तराखंड) येथे ८०० मुसलमानांविरुद्ध गुन्हे नोंद

हल्द्वानी येथील एका अवैध इमारतीत सामूहिक नमाजपठणावर हिंदु संघटनांच्या नेत्यांनी आक्षेप घेतला. याचा निषेध म्हणून मुसलमानांनी ७०० ते ८०० मुसलमानांनी राष्ट्रीय महामार्ग अडवून निदर्शने केली.…

देहलीत भगव्या ध्वजाचा अवमान करणार्‍या अझीम याला अटक !

अझीम याच्या विरोधात कलम १५३ अ (दोन धार्मिक गटांमध्ये वैमनस्य निर्माण करणे) आणि कलम २९५ अ (हेतूपुरस्सर एका धार्मिक गटाच्या श्रद्धांचा अवमान करणे) या कलमांखाली…

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे निझामाचे ८वे वंशज, तर हैद्राबाद पोलीस रझाकारांचे सैन्य – आमदार टी. राजासिंह

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे निझामाचे ८वे वंशज, तर हैद्राबाद पोलीस रझाकारांचे सैन्य आहे, असे रोखठोक प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी.…

सासाराम (बिहार) येथे धर्मांध मुसलमानांनी केलेल्या दंगलीनंतर हिंदूंचे पलायन !

श्रीरामनवमीच्या वेळी झालेल्या दंगलीनंतर येथील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे काही जणांना पलायनही केले. या भागात अद्यापही तणावाची स्थिती आहे. नालंदा येथेही अशीच स्थिती आहे.…

विधानसभेसमोर नमाजपठण केल्याचा बनावट व्हिडिओ प्रसारित करणार्‍या धर्मांध महिलेच्या विरोधात गुन्हा नोंद

नागरीकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात हिंसक निदर्शनांच्या वेळी प्रकाशझोतात आलेली उजमा परवीन हिने एक ट्वीट करून अनेकांची दिशाभूल केली. तिने येथील विधानसभेसमोर नमाजपठण केल्याचा बनावट व्हिडिओ…

पाळधी (जिल्हा जळगाव) येथे धर्मांधांकडून हिंदूंच्या सप्तश्रृंगी पालखीच्या दिंडीवर दगडफेक !

जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे २८ मार्चच्या रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ‘वीर जवान मित्र मंडळा’च्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे सप्तश्रृंगी वणी गडावर पालखीची दिंडी जात असतांना १००…

शामली (उत्तरप्रदेश) येथे कुख्यात गुंड जबरूद्दीन याला अटक केल्यामुळे पोलिसांवर मुसलमानांचे आक्रमण !

येथील केरटू गावामध्ये गुंड जबरूद्दीन याला अटक करण्यास गेलेल्या हरियाणा पोलिसांच्या विशेष कृती पथकाच्या पोलिसांवर स्थानिक मुसलमानांनी आक्रमण करून त्यांच्याकडील शस्त्रे हिसकावून घेतली. या वेळी…

‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेला अनुमती देऊ नये !’ – सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एस्.डी.पी.आय.)

संपूर्ण दक्षिण कन्नड जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या नावाखाली ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ हा देशविरोधी कार्यक्रम घेण्यासाठी व्यापक प्रचार केला जात आहे. ही अवैध आणि देशविरोधी सभा…

सिंधुदुर्ग : यशवंतगडाच्या तटबंदीनजीक अवैध बांधकाम केल्याच्या प्रकरणी ५ जणांवर गुन्हा नोंद

तालुक्यातील रेडी येथील यशवंतगडाच्या तटबंदीनजीक अवैध उत्खनन आणि बांधकाम केलेल्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवप्रेमींनी ८ दिवस बेमुदत उपोषण केले होते. त्या वेळी पोलिसांनी ५…