Menu Close

‘द वायर’ वृत्तसंकेतस्थळाचे संस्थापक आणि संपादक यांच्या घरांवर देहली पोलिसांच्या धाडी

भाजपच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांच्याविषयी खोटे वृत्तांकन करून त्यांना अपकीर्त केल्याच्या प्रकरणी देहली पोलिसांनी ‘द वायर’ या साम्यवादी वृत्तसंकेतस्थळाचे संस्थापक सिद्धार्थ वरदराजन्…

‘भाग्यनगर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड करणार्‍या मुसलमान महिला मनोरुग्ण’ – पोलिसांचा दावा

येथील खैराताबाद मध्ये २७ सप्टेंबर या दिवशी बुरखा घातलेल्या दोघा मुसलमान महिलांनी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड केल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस…

मुंबईमध्ये धर्मांधाने केलेल्या हिंदु पत्नीच्या हत्येचे लव्ह जिहादच्या दृष्टीने अन्वेषण करावे – आमदार अतुल भातखळकर, भाजप

बुरखा घालण्यास आणि इस्लामप्रमाणे धर्मपालन करण्यास नकार दिला; म्हणून मुंबईमध्ये इक्बाल शेख याने हिंदु पत्नीची दिवसाढवळा गळा चिरून केलेली हत्या हे केवळ आणि केवळ ‘लव्ह…

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमा झालेल्या काही आंदोलकांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘नारा-ए-तकबीर (अल्ला सर्वांत मोठा आहे), अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे)च्या घोषणा दिल्या.

ब्रिटनमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !

ब्रिटनच्या लिसेस्टर शहरामध्ये १८ सप्टेंबरला मुसलमानांनी हिंदूंना लक्ष्य केल्यावर हिंदूंनीही त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली.

कोटमी (जिल्हा अमरावती) येथे शाहरूखकडून हिंदु तरुणीचे अपहरण आणि हत्या – खासदार अनिल बोंडे यांचा आरोप

जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील कोटमी येथील १९ वर्षीय हिंदु आदिवासी तरुणीची ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राच्या अंतर्गतच हत्या झाली आहे, असा आरोप येथील भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे…

हिंदूंच्या मिरवणुकीवर मशिदीवरून दगडफेक : ६ पोलिसांसह अनेक जण घायाळ

येथील महावीरी आखाड्याच्या मिरवणुकीवर मशिदीजवळ झालेल्या वादातून धर्मांध मुसलमानांकडून मशिदीवरून दगडफेक करण्यात आली. यात ६ हून अधिक पोलीस घायाळ झाले, तर दोन्ही बाजूंकडून काही जण…

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधातील आंदोलनाला अनुमती नाकारली

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत भेटीवर असतांना बांगलादेशातील हिंदूंवर सतत होणार्‍या अत्याचारांकडे त्यांचे लक्ष वेदण्यासाठी येथील जंतरमंतरवर ६ सप्टेंबर या दिवशी निदर्शने आयोजित केली होती;…

जळगावमध्ये गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण

चोपडा तालुक्यातील धानोरा येथे ४ सप्टेंबर या दिवशी श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी निरपराध गणेशभक्तांवर पोलिसांनी विनाकारण अमानुष लाठीमार केला. यात अनेक जण घायाळ झाले असून…

गोव्यात ‘डार्कवेब’च्या आधारे अमली पदार्थ व्यवसाय !

देशभरात अमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय करणार्‍यांनी अलीकडच्या काळात गोव्यात मोर्चा वळवल्याचा निष्कर्ष काही अन्वेषण यंत्रणांनी काढला आहे.