Menu Close

ओडिशातील भद्रक जिल्ह्यात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात तक्रार

ओडिशातील भद्रक जिल्ह्यामध्ये मशिदींवरील भोंग्यांवरून अजान देण्याच्या विरोधात भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा हरप्रिया साहू यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिले आहे. त्यांनी भोंगे काढण्याची मागणी केली…

अलीगड (उत्तरप्रदेश) येथील महाविद्यालयाच्या परिसरात नमाजपठण करणार्‍या प्राध्यापकाच्या विरोधात गुन्हा नोंद

नमाजपठण करत असल्याचा त्यांचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाकडून यास विरोध करण्यात आला होता.

पास्टर डॉम्निक याच्या विरोधात अन्वेषण चालूच रहाणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

पास्टर डॉम्निक याच्या बलपूर्वक धर्मांतराच्या प्रकरणाचे अन्वेषण यापुढेही चालू रहाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पोलिसांनी पास्टर डॉम्निक याला २६ मे या दिवशी अटक…

पास्टर डॉम्निक याला जामीन संमत

आजारातून बरे करण्याचे आमीष दाखवून हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करण्याच्या आरोपाखाली शिवोली येथील ‘फाइव्ह पिलर्स चर्च’चा पास्टर डॉम्निक याला २६ मे या दिवशी अटक करण्यात आली…

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या पास्टर डॉम्निक याच्यावर कठोर कारवाई करावी ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची प्रशासनाकडे मागणी

पास्टर डॉम्निक यांचा शिवोली येथे ‘पॅलेस’ उभारण्याच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. त्यापूर्वीच पास्टर डॉम्निक याच्यावर कारवाई झाली हे बरे झाले अन्यथा हिंदूंचे धर्मांतर करणारा एक…

अचलपूर आणि परतवाडा येथे बंदी घातलेल्या आतंकवादी संघटना नव्या नावांनी कार्यरत !

 अचलपूर (जिल्हा अमरावती) गावातील दुल्हा प्रवेशद्वारावर झेंडा फडकावल्याच्या वादावरून १७ एप्रिल २०२२ या दिवशी रात्री ८.३० वाजता हिंदु आणि मुसलमान यांच्यात अचलपूर अन् परतवाडा शहरांत…

‘मुंबई पीस फेस्टिव्हल २०२२’ च्या विरोधात हिंदु जनजागृती समितीची पोलीस आयुक्तांकडे तक्रार !

 महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असतांनाही चमत्काराचे खोटे करणारा ‘मुंबई पीस फेस्टिव्हल २०२२’ हा कार्यक्रम १९ मे या दिवशी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे आयोजित करण्यात आला…

गुना (मध्यप्रदेश) येथे शिकार्‍यांच्या गोळीबारात ३ पोलिसांचा मृत्यू

गुना (मध्यप्रदेश) येथे शिकार्‍यांनी केलेल्या आक्रमणात ३ पोलिसांचा मृत्यू झाला. या गोळीबारात चालक गंभीररित्या घायाळ झाला आहे. या घटनेविषयी राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दुःख…

मुंबई येथे मशिदीत ध्वनीक्षेपकावरून नमाजपठण करणाऱ्या इमामाविरुद्ध गुन्हा नोंद !

१३ मे या दिवशी पार्कसाईट पोलीस ठाणे हद्दीतील अक्सा मशिदीमध्ये पहाटे ५.३० वाजता इमाम अब्दुल माजिद महमंद दिलशाद शेख याने ध्वनीक्षेपकावरून नमाजपठण केले.