ध्वनीप्रदूषण नियंत्रण कायद्याची कार्यवाही करण्यासाठी पोलीस महासंचालकांकडून ८ वर्षांत तब्बल १८ आदेश काढले गेले; मात्र वर्ष २०२० मध्ये याविषयी राज्यभरातून केवळ दोनच गुन्हे नोंद झाले…
या सूचीमध्ये भाजपचे केरळ राज्य सरचिटणीस सी. कृष्णकुमार, भाजपचे युवा नेता प्रशांत सिवान आदींचा समावेश आहे. या नेत्यांच्या हत्येमागे पी.एफ्.आय.चा सदस्य जुबेर याच्या हत्येचा सूड…
या घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिक लोकांनी आरोपीचा शोध चालू केला आणि सरोजनीनगर येथून त्याला पकडले. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात विविध कलमांन्वये गुन्हा नोंद केला. या प्रकरणी…
किशोर मलकुनाईक हे ज्या इमारतीत रहातात, त्याच्या समोरच एक मशीदही आहे. २३ एप्रिल या दिवशी पत्नीच्या वाढदिवसानिमित्त मलकुनाईक यांनी घरात मेजवानीचे आयोजन केले होते.
हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे हनुमान जयंतीच्या दिवशी एका कथित आक्षेपार्ह पोस्ट वरून धर्मांधांनी पोलीस ठाण्यावर आक्रमण केले होते. या प्रकरणी चालू असलेल्या चौकशीतून यामागे रझा अकादमीचाही…
जयपूर येथील निम्बाहाडा येथे ३१ मार्च या दिवशी पुष्कळ प्रमाणावर स्फोटके सापडली होती. ही स्फोटके मध्यप्रदेशमधील रतलाम येथून जयपूर येथे पाठवण्यात आली होती, असे अन्वेषणात…
आसाम पोलिसांनी दोघा गोतस्कर भावांना चकमकीत ठार केले आहे. या वेळी ४ पोलीस घायाळ झाले. अकबर बंजारा आणि सलमान अशी या गोतस्करांची नावे आहेत. हे…
मनसेने मशिदींवरील भोंगे काढण्याचा दिलेल्या चेतावणीनंतर मुंबई पोलिसांकडून मुंबईतील मशिदींवरील भोग्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये काही मशिदींवरील भोंगे काढण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी अश्रूधुराचा वापर करावा लागला. सध्या घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलिसांनी अचलपूर…
आदेशानुसार सर्व धार्मिक स्थळांना भोंगे लावण्यासाठी अनुमती घेणे बंधनकारक असणार आहे. धार्मिक स्थळांनी ३ मेपर्यंत भोंग्यांसाठी अनुमती घ्यावी, असे आदेश नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे…