Menu Close

हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येच्या फलकावरून पोलिसांनी मुंबईतील श्रीरामनवमीची शोभायात्रा रोखून धरली !

‘धार्मिक दंगली होतील’ म्हणून शिवछत्रपतींचा अफझलखानवधाचा पराक्रम महाराष्ट्रात झाकतात. उच्च न्यायालयाच्या मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या आदेशाची कारवाई करण्यासही न धजावणाऱ्या पोलीसांकडून आणखी कोणती अपेक्षा करणार ?

कोलार (कर्नाटक) येथे श्रीरामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर मुसलमानबहुल भागातील धर्मांधांकडून दगडफेक !

कर्नाटकातील कोलार येथे श्रीरामनवमीच्या पार्श्‍वभूमीवर काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर मुसलमानबहुल भागात धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही मिरवणूक जहांगीर मोहल्ला येथून जात असतांना तेथे…

मशिदींवरील भोंग्याचा आवाज मोजण्यासाठी ध्वनीमापन यंत्र बसवा !

कर्नाटक राज्यातील मशिदींवरील भोंगे काढण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी राज्यातील मशिदींना नोटीस बजावली आहे. त्यांनी भोंग्यांचा आवाज हा निश्‍चित करण्यात…

बेंगळुरू येथील ५ शाळांमध्ये बाँब ठेवल्याच्या इमेलद्वारे धमक्या

शहरातील ५ शाळांना धमकीचे इमेल पाठवण्यात आले असून यात शाळांमध्ये बाँब ठेवण्यात आल्याचे म्हटले आहे. यानंतर पोलिसांनी या शाळांमध्ये तपासणी चालू केली आहे; मात्र सायंकाळी…

आणंद (गुजरात) येथे हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर मशिदीजवळ धर्मांधांकडून आक्रमण

 आणंद जिल्ह्यातील पेटलाड शहराजवळील बोरिया गावामध्ये हिंदूंची धार्मिक मिरवणूक मशिदीसमोरून जात असतांना धर्मांधांनी तिच्यावर दगडफेक केल्याने हिंसाचार झाला. यात ५ जण घायाळ झाले. पोलिसांनी परिस्थिती…

‘पी.एफ्.आय.’च्या जिहादी कार्यकर्त्यांना अग्निशमन प्रशिक्षण दिल्याने केरळचे २ पोलीस अधिकारी निलंबित

जिहादी संघटना ‘पी.एफ्.आय.’च्या (‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या) कार्यकर्त्यांना आग विझवण्याचे प्रशिक्षण दिल्याच्या प्रकरणी केरळच्या दोन पोलीस अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले.

गोमांस कढी न मिळाल्याच्या रागातून ख्रिस्ती तरुणाने केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू, २ जण घायाळ !

मार्टिन हातगाडीवर जेवणासाठी गेला होता. तेथे त्याच्या आवडीची गोमांस कढी संपल्याचे त्याला समजल्यावर त्याने हातगाडीच्या मालकीणीला शिवीगाळ केली. विरोध केल्यानंतर मार्टिन निघून गेला आणि त्याने…

श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीजवळील श्री शीतलामातेची बसौडा पूजा करण्यास गेलेल्या हिंदु महिलांना धर्मांधांनी रोखले !

मथुरा (उत्तरप्रदेश) येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीजवळील विहिरीकडे श्री शीतलामातेची बसौडा पूजा करण्यास गेलेल्या हिंदु महिलांना धर्मांधांनी रोखले. त्यानंतर दोन्ही समुदायांमध्ये हाणामारी झाली. या घटनेची माहिती…

होळीच्या वेळी धर्मांधांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणानंतरही हिंदूंवरच कारवाई होत असल्याने ३० हिंदूंचे पलायन

बदायू (उत्तरप्रदेश) येथील अल्लापूर भोगी गावात होळीच्या दिवशी मोठा ‘डिजे’ (मोठी ध्वनिक्षेपक यंत्रणा) बंद करण्यावरून झालेल्या वादातून धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले होते. या वेळी झालेल्या…

अमरावती येथे ‘द कश्मीर फाइल्स’ पाहिल्यावर ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या हिंदूंना धर्मांधांचा विरोध !

घोषणा ऐकून परिसरातील धर्मांध युवक बाहेर आले. त्यांनी वाद घालण्यास प्रारंभ केला. एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या वेळी अनेक जण…