Menu Close

कुशीनगर (उत्तरप्रदेश) येथे ‘द कश्मीर फाइल्स’ पाहून घरी परतणार्‍या ३ हिंदु तरुणांवर धर्मांधांकडून आक्रमण : प्रकृती चिंताजनक

कुशीनगर जिल्ह्यातील फाजिलनगर शहरात १९ मार्चच्या रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ‘द कश्मीर फाइल्स’ हा काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारित चित्रपट पाहून घरी जाणार्‍या ३ हिंदु तरुणांवर…

‘एम्.आय.एम्.’चा माजी जिल्हाध्यक्ष शहजाद खान यास अटक !

२३ फेब्रुवारी या दिवशी मलकापूर शहरातील एच्.डी.एफ्.सी. बँकेत बनावट नोटा जमा करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी इरफान पटनी याच्यासह खामगाव, मलकापूर…

मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात अमेरिकेतील ख्रिस्ती धर्मप्रसारकाला अटक !

हैती देशात शाळा चालू करून तेथील अनाथ मुलांना दत्तक घेणारा अमेरिकी ख्रिस्ती धर्मप्रसारक कॉरिगन क्ले याला मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात अटक केली आहे. अमेरिकेत…

सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या हिंदु तरुणाला धर्मांधांकडून मारहाण

या प्रकरणी पोलिसांनी झीशान, सैफ, साजू आणि फैजी या ४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांतील झीशान याला अटक केली आहे.

होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घालावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदन !

होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घालावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात शाळा-महाविद्यालय, लोकप्रतिनिधी, पोलीस, प्रशासन यांना निवेदन देण्यात आले. फलकप्रसिद्धी,…

सवाई माधोपूर (राजस्थान) येथे धर्मांधाकडून ‘हिंदु’ असल्याचे सांगून हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार

फतेह महंमद याने ‘हिंदु’ असल्याचे सांगून एका अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. फतेह याला पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन तसेच खडकवासला कालवा विभाग यांना निवेदन सादर !

होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा बसावा, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी सहकार्य मिळावे, या मागणीसाठी ११ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने पुणे…

कळंगुट येथील निवासस्थानी चालू असलेल्या अनधिकृत पशूवधगृहावर छापा

कळंगुट पोलिसांनी गौरावाडा, कळंगुट येथे रूडॉल्फ फर्नांडिस यांच्या निवासस्थानी चालू असलेल्या पशूवधगृहावर छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी ७१ टिन कॅन (डबे) कॅटल फॅट, हाडे,…

इंडियन नॅशनल लीगचा कर्नाटक प्रदेशाध्यक्ष अब्दुल रहीम याला अटक

हिजाबच्या वादावरून हिंदूंच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या प्रकरणी सायबर शाखेच्या पोलिसांनी इंडियन नॅशनल लीगचा कर्नाटक प्रदेशाध्यक्ष अब्दुल रहीम याला अटक केली.

आंध्रप्रदेशात पोलीस ठाण्यावर आक्रमण केल्याच्या प्रकरणी धर्मांध पोलीस हवालदाराला अटक !

जिल्ह्यातील आत्मकूर येथील पोलीस ठाण्यावर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात सहभागी झाल्याच्या प्रकरणी पोलिसांनी मुख्य पोलीस हवालदार शेख अथाउल्लाह याला अटक केली. अथाउल्लाह हा पोलीसदलातील विशेष पोलीस…