Menu Close

सागर (मध्यप्रदेश) येथील ‘सेंट फ्रांसिस सेवाधाम आश्रमा’त दोघा अल्पवयीन मुलांना बलपूर्वक गोमांस खाऊ घातले आणि बायबल वाचायला लावले !

सागर (मध्यप्रदेश) येथील श्यामपुरा भागातील ‘सेंट फ्रांसिस सेवाधाम आश्रमा’तील दोघा अल्पवयीन मुलांना बलपूर्वक गोमांस खाऊ घातल्याची, बायबल वाचायला लावल्याची आणि असे न केल्याने मुलांवर अत्याचार…

धर्मांधाने हिंदु बनून युवतीशी लग्न केले आणि लैंगिक शोषण करून तिला सोडून दिले !

 फहीम कुरेशी याने हिंदु बनून एका तरुणीशी लग्न केले. त्यानंतर तो तिला इस्लाम स्वीकारण्यासाठी तिच्यावर दबाव टाकून मारहाण करू लागला, तसेच त्याने तिला फसवून तिचा…

धर्मांधाने ‘राजेश यादव’ बनून हिंदु मुलीला फसवले आणि तिचे बलपूर्वक धर्मांतर करून लग्न केले !

हमीरपूर (उत्तरप्रदेश) येथील अब्दुल मोबिन याने ‘राजेश यादव’ या नावाने मौदहा भागातील एका युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्यासमवेत पलायन केले. त्यानंतर त्याने युवतीचे बलपूर्वक…

केरळमध्ये ६ डिसेंबरला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांकडून कॉन्व्हेंट शाळेच्या विद्यार्थ्यांना ‘मी बाबरी आहे’ असे लिहिलेल्या बिल्ल्यांचे वाटप !

याची नोंद घेत पोलिसांनी पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. सेंट जॉर्ज माध्यमिक शाळेतील ‘पालक शिक्षक संघटने’नेही याविषयी तक्रार केली आहे. याखेरीज भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे…

गुरुग्राम (हरियाणा) येथे हिंदूंकडून सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या नमाजपठणाला पुन्हा विरोध

हरियाणात भाजपचे सरकार असतांना हिंदू आणि त्यांच्या संघटना यांना सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या नमाजपठणाला सातत्याने विरोध करावा लागतो, तसेच पोलीस आणि प्रशासन त्याची नोंद घेऊन ते…

आसाममध्ये धर्मांतरित ख्रिस्त्यांनी हिंदूंच्या प्राचीन धार्मिक स्थळावरील शिवलिंग आणि त्रिशूळ उपटले !

धर्मांतरित ख्रिस्त्यांचा उद्दामपणा जाणा ! आज शिवलिंग आणि त्रिशूळ उपटणार्‍या अशा हिंसक प्रवृत्ती उद्या हिंदूंची मंदिरेही पाडायला पुढे-मागे पहणार नाहीत, हे लक्षात घ्या आणि असे…

मोर्चे काढून दहशत निर्माण करणार्‍या रझा अकादमीवर बंदी आणण्याची मागणी

त्रिपुरामधील कथित घटनांच्या निषेधार्थ महाराष्ट्रात रझा अकादमीच्या धर्मांधांनी हिंदु व्यापार्‍यांवर आक्रमण केले. दुकानांची तोडफोड, पोलिसांना मारहाण, वाहनांची जाळपोळ आणि खासगी मालमत्तेची हानी करण्यात आली होती.

कोलार (कर्नाटक) येथे हिंदु संघटनांनी घोषित केलेला ‘बंद’ यशस्वी !

कोलार (कर्नाटक) – येथे काही दिवसांपूर्वी चिकमगळुरू येथील दत्तापिठाकडे निघालेल्या दत्तमाला धारण करणार्‍यांच्या बसवर धर्मांधांकडून करण्यात आलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ कोलार येथे पुकारण्यात आलेल्या ‘बंद’ला चांगला प्रतिसाद…

आजी-माजी नगरसेवकांनी मालेगाव पेटवल्याच्या संशयाप्रकरणी आतापर्यंत ३३ जणांना अटक !

त्रिपुरा येथील कथित घटनेवरून मालेगाव येथील हिंसाचार प्रकरणात आजी-माजी नगरसेवकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यांनीच हे प्रकरण पेटवल्याचा संशय असून आतापर्यंत ३३ जणांना पोलिसांनी अटक…

कुख्यात नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याने घनदाट अरण्यातील भूमीत गाडला चळवळीचा पैसा !

मिलिंद तेलतुंबडे या कुख्यात नक्षलवाद्याने चळवळीचा पैसा घनदाट अरण्यातील भूमीत गाडला असल्याचे समोर आले आहे. त्याच्या मृत्यूनंतर ‘चळवळ कशी चालवायची ?’, असा प्रश्न नक्षलवाद्यांना पडला…