Menu Close

जयपूर (राजस्थान) येथील मंदिरांमध्ये चोरी करणार्‍या शहजादा सलीम याला अटक

जयपूर येथील दिगंबर जैन मंदिर आणि शिवमंदिर येथे चोरी करणार्‍या शहजादा सलीम याला पोलिसांनी अटक केली. त्याने या मंदिरांमधील अष्टधातूंच्या ७ मूर्ती, ३ किलोग्राम चांदीची…

दक्षिण कन्नड (कर्नाटक) येथील अल्पवयीन मुलीचे धर्मांधासमवेत पलायन !

कडब येथील एक १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी घरातून अचानक बेपत्ता झाली आहे. त्याच वेळी गावातील एक धर्मांध युवकही गावातून बेपत्ता झाला आहे. त्यामुळे दोघेही एकमेकांसह…

हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने बांग्लादेशी घुसखोर दांपत्याचा पुणे येथील कारागृहातच मुक्काम !

भारतामध्ये अवैधरित्या घुसखोरी केल्याच्या आरोपावरून महंमद आणि माजिदा मंडल या बांगलादेशी दांपत्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयात त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आणि त्यांना २ वर्षे…

पाकमधील श्री गणपति मंदिराच्या तोडफोडीच्या प्रकरणी ५० जणांना अटक !

पाकमधील पंजाब प्रांतातील भोंग शहरातील श्री गणपति मंदिराची धर्मांधांकडून तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह ५० जणांना अटक करण्यात आली आहे. एकूण १५०…

देहलीमध्ये अवैधरित्या रहात आहेत १०० हून अधिक नायजेरियातील नागरिक !

 देहलीमध्ये १०० हून अधिक नायजेरियातील नागरिक अवैधरित्या रहात आहेत. यांतील काही जण वैद्यकीय, पर्यटन आदी व्हिसा घेऊन (प्रवेश परवाना घेऊन) भारतात आले होते आणि व्हिसाची…

वाराणसी येथे हिंदु कुटुंबाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघा ख्रिस्त्यांना अटक !

वाराणसी येथील फूलपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील करखियाव नावाच्या गावातील एका हिंदु कुटुंबाला ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांना अटक करण्यात आली आहे. विजय कुमार…

‘सुदर्शन टीव्ही’चे संपादक सुरेश चव्हाणके यांच्यावर कथित भडकाऊ टिपण्या केल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंद !

 राज्यातील आमागड येथे काही दिवसांपूर्वी मीणा समाजाच्या लोकांनी भगवा ध्वज फाडल्याच्या प्रकरणी ‘सुदर्शन टीव्ही’चे संपादक सुरेश चव्हाणके यांनी त्यांच्या वाहिनीवरून भडकाऊ टिपण्या केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात…

जम्मू-काश्मीरमध्ये एन्.आय.ए.च्या १४ ठिकाणी धाडी

राज्यातील मंदिरांवर आक्रमणे करण्याचे षड्यंत्र रचल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने राज्यातील १४ ठिकाणी धाडी घातल्या आहेत. गेल्या आठवड्यात पोलिसांनी दोघा आतंकवाद्यांना स्फोटकांसह अटक केली होती.

‘कृष्णभक्ती’ करण्यासाठी हरियाणातील IPS अधिकारी भारती अरोरा घेणार स्वेच्छा निवृत्ती !

संत मीराबाईंप्रमाणे कृष्णभक्तीमध्ये जीवन व्यतीत करण्यासाठी हरियाणाच्या वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी भारती अरोरा यांनी स्वेच्छा सेवानिवृत्तीसाठी आवेदन दिले आहे. अरोरा यांना त्यांचे उर्वरित आयुष्य धार्मिक…

इराणमध्ये नागरिकांनी पाण्यासाठी केलेल्या आंदोलनामध्ये ३ जण ठार

इराणच्या अलीगूरदर्ज या ठिकाणी पाणीटंचाईमुळे नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन चालू केल्यावर त्यांच्यावर सुरक्षादलांकडून कारवाई करण्यात आली. यात ३ जण ठार झाले. ही संख्या अधिक असल्याचे…