Menu Close

कासगंज (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या ६ ख्रिस्त्यांना अटक

कासगंज जिल्ह्यातील गंगपूरमध्ये हिंदूंच्या भागात ख्रिस्ती धर्माचा प्रकार करणार्‍यांच्या विरोधात हिंदु जागरण मंचकडून तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी ६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. हे…

चेन्नई येथे अवैधरित्या रहाणार्‍या इराणी मुसलमान टोळीकडून लूटमार !

पोलिसांनी येथे अवैधरित्या राहून लूटमार करणार्‍या ९ इराणी मुसलमान नागरिकांना अटक केली. यात ३ महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून बनावट आधार कार्डही जप्त करण्यात आली आहेत.…

जयपूर (राजस्थान) येथील हिंदु विवाहितेचे धर्मांधाकडून बलात्कार करून धर्मांतर

जयपूर येथील प्रतापनगरमध्ये रहाणार्‍या २५ वर्षीय विवाहित हिंदु महिलेवर शाहिद नावाच्या धर्मांधाने बलात्कार करून तिचे बलपूर्वक धर्मांतर केले. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा नोंदवण्यात आला…

पाकसाठी हेरगिरी करणार्‍या पोलीस शिपायाला अटक

 सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर पोलीसदलात भरती झालेल्या सुरेंद्र या पोलीस शिपायाला पाकसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली. तो पलवल येथील जिल्हा पोलीस कार्यालयात तैनात होता.

आगरा (उत्तरप्रदेश) येथे ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या समाजवादी पक्षाच्या ५ जणांना अटक

आगरा  येथे समाजवादी पक्षाकडून महागाईच्या विरोधात आंदोलन करतांना ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली. पकंज सिंह, दीपक, मधुकर सिंह, चंद्र…

आरोपी अल्बर्ट फर्नांडिस याची पोलिसांनी पकडल्यावर मंदिरात येऊन क्षमायाचना !

मंगळुरू येथे काही दिवसांपासून कटिलु श्री दुर्गापरमेश्‍वरी देवीविषयी ध्वनीसंदेशाद्वारे (‘व्हॉईस मेसेज’द्वारे) अश्‍लील शब्दांचा उपयोग करून अवमान करणार्‍या आरोपी अल्बर्ट फर्नांडिस याने मंदिरात येऊन क्षमायाचना केल्याची घटना…

कन्याकुमारी (तमिळनाडू) येथे चर्चमध्ये वेश्याव्यवसाय चालू असल्याचे उघड !

या प्रकरणी पोलिसांनी ख्रिस्ती धर्मप्रसारक लाल एन्.एस्. शाइनसिंह याच्यासह  ४ महिला आणि अन्य दोघे यांना अटक केली. ‘ऑप इंडिया’ वृत्तसंकेतस्थळाने हे वृत्त प्रकाशित केले आहे.

उत्तरप्रदेशमधील बुलंदशहर येथील मंदिरात एका साध्वीची निर्घृण हत्या !

बुलंदशहर येथील चामुंड मंदिरात गेल्या १० वर्षांपासून सेवारत असणार्‍या एका साध्वीची अज्ञातांकडून निर्घृण हत्या करण्यात आली. या साध्वी सदर मंदिराच्या वरच्या बाजूला असलेल्या एका खोलीत…

यवतमाळ येथे धर्मांध जमावाकडून पोलीस ठाण्यावर आक्रमण आणि पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक

अमली पदार्थ विकणार्‍या धर्मांधांना कह्यात घेतल्याच्या कारणावरून दारव्हा एका येथे धर्मांध जमावाने पोलीस ठाण्यावर आणि वाहनावर दगडफेक केली. या घटनेत २ पोलीस कर्मचारी घायाळ झाले.…

कलोल (गुजरात) येथे धर्मांधांनी गोमांसाने भरलेली गाडी पोलीस ठाण्यावर आक्रमण करून पळवून नेली !

कलोल येथे ८ जुलै या दिवशी पोलिसांना गोमांस भरलेली एक चारचाकी गाडी सापडली होती. इम्रान पावडा आणि फारूख पावडा हे दोघे ही गाडी नेत होते.…