संभल येथील झारखंडी मंदिराच्या एका महंतांची निर्घृण हत्या करण्यात आली. भरत गिरी असे त्यांचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोनू वाल्मीकि नावाच्या युवकास अटक केली…
लक्ष्मणपुरी येथील इंदिरानगरमध्ये रहाणार्या महिलेने तिचा पती अश्रफ याच्याविरोधात पोलिसांत तो महिलांचे धर्मांतर करत असल्याचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. अश्रफ…
बलात्काराच्या गुन्ह्यातील गुन्हेगाराने पळ काढला आणि त्याने पोलिसांकडून हत्यार काढून घेण्याचा प्रयत्न केला, तर पोलिसांना गोळी चालवावी लागेल; परंतु छातीवर नाही. कायद्याने म्हटले आहे, ‘तुम्ही…
भिवंडी येथील अनेक गुन्ह्यांमध्ये हव्या असलेल्या एका धर्मांध आरोपीला पकडण्यासाठी गुजरातच्या वलसाड येथून पोलीस आले होते. पोलीस आल्याचे कळताच आरोपीने एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी…
जम्मूमधील भारतीय वायूदलाच्या तळावर ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या आक्रमणानंतर २४ घंट्यांतच जिहादी आतंकवाद्यांनी येथील अवंतीपोरा भागात विशेष माजी पोलीस अधिकारी फय्याज अहमद यांची हत्या केली.
जर्मनीच्या वुर्जबर्ग शहरातील बार्बारोसा चौकात २६ जूनच्या सायंकाळी एका तरुणाने चाकूद्वारे केलेल्या आक्रमणात काही जणांचा मृत्यू झाला, तर काही जण घायाळ झाले आहेत. पोलिसांनी तरुणावर…
कानपूर येथील कर्नलगंज भागामधील अल्पसंख्य हिंदू घर विकून पलायन करण्याच्या सिद्धतेत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. काही दिवसांपूर्वी येथील धर्मांधांकडून हिंदु तरुणींच्या छेडछाडीनंतर तणाव निर्माण…
बिजनौर येथील हल्दौरामधील स्योहारा गावात रहाणार्या महिलेने तिला एका धर्मांध युवकाने नोकरीचे आमीष दाखवून त्याच्या ३ साथीदारांसह तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या आरोपींच्या…
मैनपुरी येथे बकरी चोरांचा शोध घेत असतांना २ दुचाकींवरून येणार्यांना रोखले असता ते दुचाकी सोडून पळून गेले. या दुचाकींवरील गोण्यांमध्ये गोमांस असल्याचे उघडकीस आले. या गोण्यांमध्ये एक…
या देशव्यापी धर्मांतराचा संबंध आतंकवादी कारवाया आणि ‘आय.एस्.आय.’शी असल्याने याचा सखोल तपास ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’कडून (एन्.आय.ए.कडून) झाला पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.