जयपूर भाजपचे आमदार आणि शहराचे माजी महापौर अशोक लाहोटी यांनी शहराच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून शहरातील हिंदु मंदिरांवरील भोंगे बलपूर्वक बंद करण्याविषयी त्यांना जाब विचारला…
रतलाम येथील बाजाला या आदिवासीबहुल भागात कोरोना जागरूकता पथकातील एका परिचारिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना आहाराविषयी माहिती देण्याच्या उद्देशाने ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणार्या पुस्तिका वाटल्याचे समोर…
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस साहाय्य केंद्रातंर्गत पयडीच्या अरण्यामध्ये पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत कसनसुर दलमचे १३ नक्षलवादी ठार झाले. नक्षलवाद्यांना ठार मारण्यात यश…
पोलिसांकडून गंगा नदीतून वाहून येणारे मृतदेह बाहेर काढून टायर आणि पेट्रोल यांद्वारे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याविषयीचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी ५ पोलिसांना निलंबित…
सतना (मध्यप्रदेश) येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्यांना भगवान श्रीरामाचे नाव लिहिण्याची शिक्षा !
सतना येथे पोलिसांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्या नागरिकांकडून ४-५ कागदांवर ‘राम’ असे लिहून घेतले जात आहे. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात येत आहे. संतोष सिंह या…
सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेसचे बंडखोर खासदार रघुराम कृष्णम् राजू यांना अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत त्यांचा छळ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राजू यांना कथित देशद्रोहाच्या…
चित्रकूट येथील कारागृहातील दोन गटांत झालेल्या गोळीबारात दोन गुंड बंदीवानांचा मृत्यू झाला. यातील एक कुख्यात गुंड आणि आमदार मुख्तार अन्सारी याच्या जवळचा होता. पोलिसांनी गोळीबार…
स्वतःच्या भावाला ऑक्सिजन सिलिंडर न मिळाल्यामुळे मंत्र्यांना धमकी देणार्या सैनिकाविरुद्ध गुन्हा नोंद
कोरोनाबाधित लहान भावाला ऑक्सिजन सिलिंडर न मिळाल्याने एका सैनिकाने गुरुग्रामचे खासदार आणि केंद्रीय मंत्री इंद्रजितसिंह यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना बंदुकीच्या गोळ्या झाडून जीवे मारण्याची धमकी…
बदायू येथे अब्दुल हमीद महंमद सालिमुल कादरी या इमामाचे ९ मे या दिवशी निधन झाल्यानंतर दळणवळण बंदीचे उल्लंघन करून सहस्रोंच्या संख्येने मुसलमानांनी अंत्ययात्रा काढल्याची घटना…
बागपत (उत्तरप्रदेश) स्मशान घाटावर करोनाबाधित मृत व्यक्तींच्या शरिरावरील कपड्यांवर ‘ब्रॅण्डेड’ आस्थापनांचे लोगो लावून ते विकणार्या ७ जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली.