Menu Close

राजस्थानमध्ये नमाजासाठी गोळा होणार्‍यांना समजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जमावबंदी लागू असतांना येथील जामा मशिदीमध्ये मोठ्या संख्येने २३ एप्रिलला शुक्रवारच्या नमाजासाठी मुसलमान गोळा झाले होते. त्यांना समजवायला गेलेल्या पोलिसांवर जमावाकडून दगडफेक करण्यात…

ब्रिगेडियर अनंत नाईक आत्महत्या प्रकरणी लष्कारातील ४ वरिष्ठ अधिकार्‍यांवर गुन्हा नोंद !

वानवडी येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालय (ए.एफ्.एम्.सी.) येथे व्यवस्थापनात सेवारत असलेले ब्रिगेडियर अनंत नाईक यांनी रेल्वे स्थानकात उद्यान एक्सप्रेस समोर उडी घेत आत्महत्या केली. त्यांना आत्महत्येस…

मधुबनी (बिहार) येथील मंदिरांतील दोघा साधूंची शिरच्छेद करून हत्या !

मधुबनी येथील खिरहर गावामध्ये दोघा साधूंची कुदळीने शिरच्छेद करून हत्या करण्यात आली. हे दोन्ही साधू येथील धरोहर नाथ मंदिरात अनेक वर्षांपासून रहात होते. रात्री झोपेत…

गुजरातमध्ये सामूहिक नमाजपठण रोखण्यास गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांचे आक्रमण !

कर्णावती कोरोनाकाळात घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने राज्यातील कपडवंजमधील लायन्स क्लबजवळील अली मशीद येथे सामूहिक नमाजपठण रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्माधांनी आक्रमण केले.

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मृतदेहांची अदलाबदल

मुरादाबाद  येथील कॉसमॉस या खासगी रुग्णालयात कोरोनामुळे एक हिंदू आणि एक मुसलमान अशा दोघांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयाने मृतदेह पिशव्यांमध्ये बांधल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांकडे ते सोपवले;…

आसाममध्ये हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार करून हत्या करणार्‍या ५ धर्मांधांना अटक

हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात दरंग पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या २ गावांमधून अब्दुल बरेक, अबुल होसेन, अब्दुल जब्बार, आबेदा खातून आणि…

गोव्यातील ‘मुस्लिम जमात संघटने’च्या वतीने महंत यति नरसिंहानंद यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट

गाझियाबाद येथील डासना मंदिराचे महंत यति नरसिंहानंद यांनी महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी गोव्यातील  ‘मुस्लिम जमात संघटने’च्या वतीने महंत यति नरसिंहानंद यांच्या विरोधात…

विजापूर (छत्तीसगड) येथे नक्षलवाद्यांच्या आक्रमणात ४ सैनिक हुतात्मा : ३ नक्षलवादी ठार

विजापूर येथे नक्षलवाद्यांसमवेत झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३ आणि जिल्हा राखीव दलाचा १ सैनिक हुतात्मा झाला, तर ३ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले.

दोंडाईचा (जिल्हा धुळे) येथे धर्मांधांनी पोलीस ठाण्यात दंगल करून हिंदु मुलीची छेड काढणार्‍या आरोपींना पळवले !

धर्मांधांच्या जमावाने येथील पोलीस ठाण्यावर आक्रमण करून हिंदु अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींना पळवून नेले. हा जमाव नियंत्रित करतांना पोलिसांना गोळीबार करावा…

आगरा (उत्तरप्रदेश) येथे महिलेवर पतीसमोरच सामूहिक बलात्कार

आगरा येथील एत्मादपूर परिसरात एक दांपत्य दुचाकीवरून जात असतांना तिघांनी त्यांना अडवले आणि जंगलात नेले. तेथे त्यांनी पतीला मारहाण करत त्याच्या समोरच पत्नीवर सामूहिक बलात्कार…