२७ ऑक्टोबरच्या रात्री तेलीपारा दुर्गोत्सव समितीची मिरवणूक शहर पोलीस ठाण्याजवळून जात असतांना पोलिसांनी डीजे लावल्याचे कारण सांगत ‘डीजे’ असणारी गाडी जप्त केली. तसेच देवीची मूर्ती…
मुंगेर (बिहार) येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी हिंसाचार : १ जण ठार, अनेक घायाळ
नेहमी हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीच्याच वेळी हिंसाचार कसा होतो ? अन्य धर्मियांच्या, विशेषतः मोहर्रमच्या मिरवणुकीच्या वेळी असा हिंसाचार झाल्याचे कधी ऐकिवात का येत नाही ?
नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे गोवंशियांची हत्या रोखण्यासाठी गेलेले गोरक्षक राजेश पाल यांच्यावर पोलिसांना न जुमानता २०० हून अधिक धर्मांधांकडून जीवघेणे आक्रमण
अशा पोलिसांमुळेच गोरक्षकांना रस्त्यावर उतरून गोरक्षण करावे लागते. तरीही त्यांना ‘समाजकटंक’ म्हटले जाते !
देहलीतील पोलीस केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे हिंदु तरुणाच्या धर्मांधाकडून झालेल्या या हत्येविषयी निष्क्रीय राहिलेल्या पोलिसांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे !
हिंदु संस्कृतीच मुळात महिलांचा आदर आणि सन्मान करण्यास शिकवते. महिलांना देवी म्हणून पाहिले जाते; मात्र तोच भाव आज समाजामध्ये नष्ट होत चालला आहे. त्यासाठी निधर्मी…
स्वातंत्र्यानंतर ७३ वर्षांनीही बलात्कारांच्या घटना रोखण्यास आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना अपयश आले आहे. असे निंद्य प्रकार रोखण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
देहली दंगली, तसेच सीएए आणि एन्.आर्.सी. यांच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनांमागे पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.चा हात असल्याचे पोलिसांच्या अन्वेषणातून समोर आले आहे.
उत्तरप्रदेशमध्ये प्रखर हिंदुत्वनिष्ठ योगी आदित्यनाथ यांची राजवट असतांना असे प्रकार घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! मतांच्या राजकारणामुळे आतापर्यंतची सरकारे लव्ह जिहादचे प्रकार रोखू शकलेली नाहीत,…
पोलिसांनी म्हटले ‘हिंदु देवतांचा अवमान करण्याविषयी महिला पत्रकाराच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीविषयी कोणताही गुन्हा आढळून आलेला नाही. या व्हिडिओमध्ये आम्हाला अयोग्य काहीच वाटले नाही.’