Menu Close

आंदोलनाच्या नावाखाली असंतोष निर्माण होण्याच्या शक्यतेने यास अनुमती नाकारावी ! – हिंदु जनजागृती समिती

पत्रकार गौरी लंकेश हत्येविषयी उद्या ५ सप्टेंबर या दिवशी ‘आम्ही उठून उभे राहिलो नाही तर..’, ‘आम्ही विरोध केला नाही तर..’, या नावाने अनुमाने ४०० समविचारी…

दाभोलकर हत्येचे अन्वेषण कुणामुळे रखडले ?

शरद पवार यांनी एका प्रकरणात स्वतःच्या नातवाला कवडीची किंमत नसल्याचा दावा करतांना मुंबई पोलिसांवर त्यांचा पूर्ण विश्‍वास असल्याचा उल्लेख अगत्याने केला होता; पण जेव्हा अभिनेता…

मध्यप्रदेशातील शिवसेनेचे माजी राज्यप्रमुख रमेश साहू यांची गोळ्या झाडून हत्या

मध्यप्रदेशमधील शिवसेनेचे माजी राज्यप्रमुख रमेश साहू यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. साहू यांच्यावर गोळीबार केल्यावर त्यांना वाचवण्यासाठी आलेली त्यांची पत्नी आणि मुलगी घायाळ झाले.…

केरळच्या साम्यवादी सरकारचा हिंदुद्वेष दर्शवणारा ‘केरळ पशू व पक्षी बळी प्रतिबंधक कायदा १९६८’ !

केरळ सरकारने पशू आणि पक्षी यांची हत्या रोखण्यासाठी वर्ष १९६८ मध्ये कायदा केला. या कायद्याला केरळमधील मुरलीधरन टी. आणि विमल सी. व्ही. यांनी केरळ उच्च…

माल्मो (स्विडन) येथे कुराण जाळल्यामुळे शरणार्थी धर्मांधांकडून हिंसाचार

युरोपमधील स्विडनमधील माल्मो शहरात कुराण फाडल्याच्या विरोधात धर्मांधांनी केलेल्या हिंसाचारानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे २९ ऑगस्ट या दिवशी नॉर्वेची राजधानी ऑस्लो येथेही इस्लामचा विरोध करणारे आणि…

अभिनेता सुशांत यांच्या हत्येच्या चौकशीत चित्रपटसृष्टीतील अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे उघड होण्याची शक्यता

अमली पदार्थांचा तस्कर गौरव आर्य हा अभिनेत्यांना अमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याचे अन्वेषणात आढळून आले आहे. अमली पदार्थ प्रतिबंध पथकाचे संचालक राकेश अस्थाना यांनी सुशांत…

बंगाल : १६ वर्षांच्या आदिवासी मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या करणार्‍या ३ धर्मांधांना अटक

अशांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची किंवा भरचौकात त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्यात यावी, अशी कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

‘लव्ह जिहाद’चे उदात्तीकरण करणार्‍या आसाममधील ‘बेगम जान’ मालिकेवर पोलिसांकडून बंदी

हिंदूंनी संघटितपणे आणि वैध मार्गाने केलेल्या विरोधामुळेच पोलिसांना बंदी घालण्याची कारवाई करावी लागली आहे. अशा प्रकारचा प्रयत्न धर्मांध कधीतरी करतात का ? ते थेट कायदा…

सीबीआयचे अपयश कि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चुकीच्या अन्वेषणाचा परिणाम ! – सनातन संस्था

अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांकडून अन्वेषण काढून ते सीबीआयकडे दिल्याने झालेल्या नाचक्कीमुळे सीबीआयला लक्ष्य करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वक्तव्ये करत…