Menu Close

वसई (पालघर) येथे परंपरागत जागेवर होळी साजरी करायला धर्मांधांचा विरोध !

पालघर जिल्ह्यातील वसई, कोळीवाडा येथे श्री वाल्मिकेश्‍वर मंदिराच्या जवळ जुन्या आदिवासी पाड्याचा पारंपरिक पद्धतीने होळीचा उत्सव वर्षानुवर्षे साजरा केला जातो. या वर्षी मात्र काही धर्मांधांनी…

होळी आणि रंगपंचमी यांच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या निवेदनावर योग्य ती कृती करा !

होळी आणि रंगपंचमी या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांवर आळा घालणे आणि महिला सुरक्षेसाठी सहकार्य करणे या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जत येथील तहसीलदार यांना निवेदन…

यवतमाळमधून भाग्यनगर येथे जाणार्‍या दीडशे किलो गोमांसाची वाहतूक करणार्‍या वाहनास पोलिसांनी पकडले !

दारव्हा येथून भाग्यनगर येथे दीडशे किलो गोमांस घेऊन जाणार्‍या वाहनाला राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर पिंपळखुुटी या गावाजवळ पोलिसांनी १८ मार्चला पहाटे ५ वाजता पकडले.…

होळी आणि रंगपंचमी या काळात होणारे अपप्रकार रोखण्याविषयी वांद्रे (मुंबई) येथील प्रशासनाला निवेदन

होळी आणि रंगपंचमी या काळामध्ये होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्याविषयीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि धर्मप्रेमी यांच्या वतीने वांद्रे येथील तहसीलदार कार्यालयात देण्यात आले.

बलपूर्वक रंगपंचमी खेळून त्रास दिल्यास पोलीस कह्यात घेणार !

एखाद्याच्या मनाविरुद्ध त्याच्यावर कोणी रंग किंवा फुगे फेकले, तर पोलीस संबंधितांना कह्यात घेणार आहेत. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह घोषणा देण्यात आणि गाणी गाण्यास बंदी घालण्यात…

आचारसंहितेच्या कारणाखाली पोलिसांनी पिंपरी (पुणे) येथील अफझलखानवधाचे फलक हटवले

आचारसंहितेचा आणि अफझलखानवधाच्या फलकाचा काय संबंध ? सत्य इतिहास समाजासमोर आणण्यास निवडणुकीचे निमित्त करून आडकाठी केली जाणे, हे अन्यायकारक आहे !

उत्तरप्रदेशमधील गोरखपूरमध्ये देवतांच्या १२ हून अधिक मूर्तींची तोडफोड

गोरखपूर शहरातील पादरी बाजारातील नटवीर बाबा मंदिरामधील देवतांच्या १२ हून अधिक मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड करून त्या मूर्ती रस्त्यावर फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या…

यावल : अवैध गोवंश वाहतूक प्रकरणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

महाराष्ट्रात गोवंशहत्याबंदी कायदा लागू असतांनाही जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात अवैधरित्या चालू असलेल्या गोहत्या, गोवंशियांची तस्करी त्वरित बंद करण्याविषयी हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या…

‘हिंदुस्थान युनिलिव्हर’च्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे हिंदु जनजागृती समितीचे आवाहन !

वादग्रस्त आणि हिंदुविरोधी विज्ञापन प्रसारीत केल्याबद्दल ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ कंपनीच्या संचालकांविरोधात गोवा आणि सोलापूर येथे पोलिसांत तक्रार दाखल

वेंगुर्ले शहरात ख्रिस्ती मिशनरींकडून होणार्‍या हिंदूंच्या धर्मांतराची चौकशी करा : हिंदुंची पोलिसांकडे मागणी

वेंगुर्ले शहरातील पीराचा दर्गा येथील श्रीमती एलिजा कँजेटीन फर्नांडिस या त्यांच्या साथीदारांसह येथील हिंदु धर्मातील असाहाय्य आणि गरीब, तसेच भोळ्याभाबड्या लोकांना फूस लावून, काही आमिषे दाखवून…