Menu Close

मंचर (जिल्हा पुणे) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या घरावर १५० ते २०० धर्मांध मुसलमानांचे आक्रमण !

पुणे जिल्ह्यातील मंचर येथे सूरज चक्रधर या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या घरावर २९ सप्टेंबर या दिवशी धर्मांध मुसलमानांच्या जमावाने आक्रमण केले. ते घरी न सापडल्याने धर्मांधांनी…

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर स्वत:वरील अत्याचार कथन करत असतांना झाल्या भावूक !

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या ३ ऑक्टोबर या दिवशी मालेगाव स्फोट प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी भावूक झाल्या. सुनावणीच्या वेळी त्या त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची माहिती देत…

पोलिसांकडून धर्मांध मुसलमानांवर कारवाई होत नसल्यावरून हिंदूंचा संताप !

येथे ईदनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या वेळी झालेल्या दगडफेकीनंतर धर्मांध मुसलमानांनी हिंदूंच्या घरांवर दगडफेक केली होती. या संदर्भात पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक हिंदूंकडून केला…

भिवंडी येथे बांगलादेशींना खोटे रेशनकार्ड बनवून देणारी टोळी अटकेत !

भिवंडी परिसरात खोटी शिधापत्रिका बनवणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती ए.टी.एस्. ठाणे विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून भिवंडी येथून इरफान अली अन्सारी, संजय बोध…

‘हलालमुक्त गणेशोत्सवा’चे प्रबोधनपर २० फलक चिपळूण पोलिसांनी काढले !

‘हलालमुक्त गणेशोत्सव’ मोहिमेच्या अंतर्गत प्रबोधन करण्यासाठी शहर आणि परिसरात ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ने लावलेले २० फलक चिपळूण पोलीस यंत्रणेने काढून टाकले आहेत. हे फलक नगर…

बेगूसराय येथील शिवमंदिरातील शिवलिंग धर्मांधांनी तोडले !

येथील खातोपूर चौकाजवळील शिवमंदिरातील शिवलिंग तोडण्यात आले. यानंतर संतप्त जमावाने मुसलमान आरोपीच्या दुकानाची तोडफोड केली, तसेच त्याला अटक करण्याची मागणी करत येथील राष्ट्रीय महामार्ग रोखून…

लेस्टर (ब्रिटन) येथे श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी अहमद नावाच्या पोलिसाकडून हिंदु पुजार्‍याशी अयोग्य वर्तन !

लेस्टर येथे एका चौकामध्ये श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी अ‍ॅडम अहमद नावाच्या एका पोलिसाने वृद्ध हिंदु पुजार्‍याची अयोग्य वर्तन केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित होत आहे.…

खेडा (गुजरात) येथे भगवान शिवाच्या मिरवणुकीवर मशिदीवरून दगडफेक

गुजरात येथील ठासरा भागातील राम चौकात भगवान शिवाच्या मिरवणुकीच्या वेळी मशिदीवरून करण्यात आलेल्या दगडफेकीमध्ये ५ पोलिसांसह ९ जण घायाळ झाले. या प्रकरणी पालिसांनी १७ धर्मांधां…

बुधवार पेठेत (पुणे) ३ मासांपासून अवैध वास्तव्य करणार्‍या १९ बांगलादेशींना अटक !

पुणे – येथील बुधवार पेठ परिसरातून ३१ ऑगस्टला रात्री १९ बांगलादेशी नागरिकांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कह्यात घेतले आहे.

पश्‍चिम चंपारण (बिहार) येथील ‘सीताराम शाळे’त मुसलमान युवकांनी फडकावला इस्लामचा ध्वज !

पाटलीपुत्र (बिहार) – राज्यातील पश्‍चिम चंपारण जिल्ह्यातील मझौलिया भागात ‘सीताराम शाळे’मध्ये भारतीय राष्ट्रध्वज फडकावण्यात आल्यावर काही मुसलमान युवकांनी इस्लामचा ध्वजही फडकावला.