पोलिसांना अफझलखानवधाचा फलक पुन्हा लावण्यास भाग पाडणार्या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अफझलखानवधाचा फलक लावण्यास प्रतिबंध होणे, हे सरकारला लज्जास्पद !
कोंढवा येथे खोटी कागदपत्रे बनवून भूमीवर अतिक्रमण करत बनावट मुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अॅटर्नी) बनवून ‘भूमी (लॅण्ड) जिहाद’ झाल्याचे समोर आले आहे.
काचरकनहळ्ळी येथील सर्वज्ञनगर क्षेत्रातील कोदंडराम मंदिरात प्राणप्रतिष्ठापनेसाठी नरसापूर येथून नेण्यात येणार्या श्री हनुमानाच्या मूर्तीची वाहतूक निवडणूक आयोग आणि पोलीस यांनी रोखली.
जम्मू-काश्मीरमधील पोलीसदलात कार्यरत असलेल्या एका पोलिसाचा तरुण मुलगा आबिद मकबूल भट हा जैश-ए-महंमद या जिहादी आतंकवादी संघटनेत सहभागी झाला आहे.
पोलीस अधिकार्यांच्या या वागणुकीविषयी खेद व्यक्त करून अधिवक्ता रवींद्र घोष यांनी ‘पीडित हिंदु मुलीला संरक्षण देऊन तिच्यावर योग्य वैद्यकीय उपचार करावेत, तसेच आरोपींना त्वरित अटक…
शहरातील नवीन बसस्थानकासमोरील रस्त्यावर ४ धर्मांधांनी २० मार्च या दिवशी साहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्यावर तलवारीने आक्रमण करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
शशांक शिंगाडे घरी नसल्यावर धर्मांध त्यांच्या पत्नीला गाडीवरून फिरायला घेऊन जायचा. ही गोष्ट कळल्यावर शशांक शिंगाडे यांचा आणि धर्मांधाचा काही मासांपूर्वी वाद झाला होता.
वागळे इस्टेट येथील रहिवासी सुनील यादव यांच्या भागातील बॉम्बे बीअर कंपनीनजीक असलेल्या तबेल्यातून दोन गायी चोरीस गेल्या होत्या. गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी सापळा रचून कह्यात घेतले.
नववर्षारंभानिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक आणि गोळीबार करण्यात आला. या घटनेत वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह ६० जण घायाळ झाल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांच्या साहाय्याने करवडी येथे टेम्पो अडवला; मात्र या वेळी टेम्पोचालक आणि त्याचा सहकारी पळून गेले. चालकाचे नाव कुरेशी असल्याचे समजते.