Menu Close

देहलीतील राष्ट्रीय हिंदू आंदोलनाला पोलिसांनी ऐनवेळी अनुमती नाकारली

संसद मार्ग येथे २८ जानेवारीला सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. तथापि हे आंदोलन चालू होण्याच्या काही…

‘पद्मावत’ चित्रपटावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण न होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे मधुकर नाझरे यांना पोलिसांकडून १४९ अन्वये नोटीस

कोणत्याही सार्वजनिक ठिकाणाची हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अन्यथा तुम्ही आणि तुमचे समर्थक यांच्याकडून अनुचित प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल….

सांगली पोलिसांनी हिंदु जनजागृती समितीला पद्मावत चित्रपटाच्या विरोधात आंदोलन करण्याची अनुमती नाकारली !

पद्मावत चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी २४ जानेवारीला आंदोलन करण्याची अनुमती मिळावी; म्हणून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात आवेदन देण्यात आले होते.

कराड (जिल्हा सातारा) येथील लव्ह जिहाद जनजागृती पदयात्रेस पोलिसांनी अनुमती नाकारली !

इतरत्र घडलेल्या दंग्यांचे कारण सांगून लव्ह जिहाद जनजागृती पदयात्रेस अनुमती नाकारली जात आहे. लव्ह जिहाद हा विषय कोणत्याही जातीशी संबंधित नाही.

महाराष्ट्र बंदच्या काळात महिला पोलिसाचा विनयभंग झाला

चेंबूर परिसरात आंदोलन करून आंदोलकांनी शीव-पनवेल मार्ग पूर्णपणे ठप्प केला होता. त्या वेळी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिसांतील एका महिला पोलीस शिपायाला आंदोलकांनी धक्काबुक्की केली.

बजरंग दलाचे शहरप्रमुख महेश उरसाल यांना जिवे मारण्याची धमकी !

महाडिक यांनी श्री. उरसाल यांना भेटून ‘तू मंदिराच्या आंदोलनात सहभागी व्हायचे नाही’, तसेच भ्रमणभाषवरून ‘तू सतत श्रीपूजकांच्या बाजूने का उभा रहातोस ? तू जिथे असशील…

कल्याण येथे विद्यार्थ्यांची फसवणूक करणार्‍या धर्मांधांविरुद्ध गुन्हा प्रविष्ट

कल्याण येथे नव्याने चालू करण्यात आलेल्या बिसमिल्ला भट ऑफ फार्मसी महाविद्यालयाने ४९ विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांचे प्रवेश शुल्क घेऊन फसवणूक केली आहे.

टी. राजा सिंह आणि प्रमोद मुतालिक यांच्या विरोधात यडगिरी (कर्नाटक) येथे गुन्हा प्रविष्ट

यडगिरी येथे श्रीराम सेनेकडून आयोजित करण्यात आलेल्या विश्‍व हिंदु संमेलनामध्ये टी. राजा सिंह यांनी हिंदूंना घरात स्वसंरक्षणार्थ शस्त्र ठेवण्याचे आवाहन केले होते.

तीव्र विरोध झुगारून लवळे (जिल्हा पुणे) येथे सनबर्न फेस्टिव्हल होणार ?

संस्कृतीचे माहेरघर म्हटले जाणार्‍या पुणे शहरात हा संस्कृतीद्रोही कार्यक्रम घेण्याचा सनबर्न आयोजकांकडून घाट घातला जात आहे. हा फेस्टिव्हल प्रारंभी मोशी येथे घेतला जाणार होता.

चिंचीणी, मडगाव येथील गोवंश हत्येच्या प्रकरणी पोलिसांकडून कसायांना पाठीशी घालण्याचा प्रकार !

अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डच्या सदस्यांनी १० डिसेंबरला चिंचीणी, मडगाव येथे एका चर्चच्या मागे होत असलेली गोवंश हत्या प्राण धोक्यात घालून रोखली होती.